आसाममध्ये ३ आमदारांनी घेतली संस्कृतमधून शपथ !

विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथ घेतली. यांतील ३ सदस्यांनी संस्कृत भाषेमध्ये शपथ घेतली. यात  सुमन हिप्रिया, अमियकुमार भुइया आणि जयंत मल्ला बरुआ यांचा समावेश आहे. Read more »

करीमगंज (आसाम) येथील मंदिरात दरोडा टाकणार्‍या १२ धर्मांधांच्या टोळीला अटक !

बांगलादेश सीमेजवळील करीमगंज जिल्ह्यातील बलिया येथील ३०० वर्षे जुन्या असलेल्या प्रसिद्ध श्री नृसिंह मंदिरात सशस्त्र धर्मांधंनी दरोडा टाकून सोन्याचे दागिने, रोकड आणि अन्य मौल्यवान वस्तू लुटल्या. या वेळी मंदिराच्या पुजार्‍याच्या कुटुंबातील सदस्यांना बांधून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नीलमबाजार पोलिसांच्या पथकाने १२ धर्मांधांना अटक केली. Read more »

आसाममध्ये हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणार्‍या ५ धर्मांधांना अटक

हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात दरंग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या २ गावांमधून अब्दुल बरेक, अबुल होसेन, अब्दुल जब्बार, आबेदा खातून आणि बादशाह अली यांना अटक करण्यात आली. यात आबेदा खातून ही महिला आहे. मुख्य आरोपी अब्दुल बरेक याने या तरुणीचे अपहरण केले आणि तिला दालगाव येथे नेले. Read more »

आसाममध्ये पुन्हा सत्तेत आल्यास ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात कायदे करू ! – अमित शहा यांचे आश्‍वासन

आसाममध्ये पुन्हा भाजपचे सरकार आले, तर ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात कायदा केला जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी एका सभेमध्ये दिले. Read more »

१५ वर्षीय मुलीवर अनेकदा बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

अशा वासधांनांधाना शरीयत कायद्यानुसार भर चौकात उभे करून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये ! Read more »

बारपेटा (आसाम) येथे धर्मांधाने प्राचीन मठामध्ये तोडफोड करून श्रीमद्भगवद्गीता जाळली

बारपेटा (आसाम) – येथील गनक कुची गावातील प्राचीन वैष्णव मठामध्ये तोडफोड करणे, श्रीमद्भगवद्गीता जाळणे, मठातील साहित्य बाहेर आणून जाळणे, गुरूंच्या आसनाची तोडफोड करून मठाला अपवित्र करणे, यांप्रकरणी पोलिसांनी रफीकुल अली याला अटक केली आहे. Read more »

‘लव्ह जिहाद’चे उदात्तीकरण करणार्‍या आसाममधील ‘बेगम जान’ मालिकेवर पोलिसांकडून बंदी

हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने केलेल्या विरोधामुळेच पोलिसांना बंदी घालण्याची कारवाई करावी लागली आहे. अशा प्रकारचा प्रयत्न धर्मांध कधीतरी करतात का ? ते थेट कायदा हातात घेऊन जनतेच्या आणि देशाच्या संपत्तीची हानी करतात आणि निधर्मीवादी त्यावर सोयीस्कर मौन बाळगतात ! Read more »

आसाममध्ये धर्मांधांकडून आणखी एका हिंदु युवकाची निर्घुण हत्या

काश्मीरच्या वाटेवर आसाम ! हिंदूंच्या एका मागोमाग होणार्‍या हत्या पहाता ‘आसाममध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का ?’, अशी शंका येते. देशातील कुठलीही यंत्रणा हिंदूंच्या हत्या रोखू शकत नाही, हे हिंदूंच्या सलग होणार्‍या हत्यासत्रांवरून दिसून येते. यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे ! Read more »

क्षुल्लक कारणावरून गौहत्ती (आसाम) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणाची गळा चिरून हत्या

अशी एखाद्या धर्मांधांची बहुसंख्यांकांपैकी कुणी हत्या केली असती, तर लगेच त्यांना तालिबानी ठरवण्यात आले असते ! Read more »

आसाममध्ये क्षुल्लक कारणावरून ५ धर्मांधांनी केलेल्या मारहाणीत हिंदु भाजी विक्रेता ठार

आसामच्या मनाहकुची गावामध्ये क्षुल्लक कारणावरून फैजुल अली, लाजिल अली, शब्बीर अली, यूसुब अली आणि फरजान अली यांनी सनातन डेका नावाच्या भाजी विक्रेत्याला अमानुष मारहाण करत त्याची हत्या केली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​