पतीने ३ विवाह करावेत, असे कुठल्याच मुसलमान महिलेला वाटत नाही ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा

देशात समान नागरी कायदा लागू झाला नाही, तर मुसलमान पुरुष अनेक विवाह करत रहातील आणि त्यामुळे महिलांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येईल. कोणत्याही मुसलमान महिलेला तिच्या नवर्‍याने ३ विवाह करावेत, असे तिला वाटत नाही. Read more »

आसाममध्ये कोठडीतून पळालेले २ धर्मांध गोतस्कर चकमकीत ठार

आसाम पोलिसांनी दोघा गोतस्कर भावांना चकमकीत ठार केले आहे. या वेळी ४ पोलीस घायाळ झाले. अकबर बंजारा आणि सलमान अशी या गोतस्करांची नावे आहेत. हे दोघे उत्तरप्रदेशातील मेरठ येथील रहिवासी होते. १३ एप्रिलला दोघांना उत्तरप्रदेशमध्ये अटक करण्यात आली. Read more »

‘इंस्टाग्राम’वर धर्मांधाची हिंदु मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्याची धमकी !

ध्वनीचित्रफितीत ‘हिंदू जगातील सर्वात वाईट जात आहे’, तसेच ‘हिंदूंच्या बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या करू’, असे म्हटले आहे. या प्रकरणाकडे गौहत्ती पोलिसांनी स्वत:हून लक्ष घातले असून ते अन्वेषण करत आहेत. Read more »

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घाला अन्यथा धार्मिक तेढ निर्माण होईल !’ – ए.आय.यु.डी.एफ्. पक्षाचे खासदार बदरुद्दीन अजमल

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर केंद्र सरकार आणि आसाम राज्य सरकार यांनी बंदी घातली पाहिजे अन्यथा समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल, असे विधान आसाममधील धुबरी येथील ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे (ए.आय.यु.डी.एफ्.चे) खासदार बदरुद्दीन अजमल यांनी केले. Read more »

आसाममध्ये अनेक आतंकवादी गट सक्रीय ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

 आसाममध्ये आताही अनेक आतंकवादी गट सक्रीय आहेत. या आतंकवादी गटांचा बीमोड करण्यासाठी राज्य पोलीस काम करत आहे, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी नुकतेच येथे सांगितले. Read more »

आसामच्या खासगी मदरशांमध्ये आतंकवादी सिद्ध केले जात आहेत ! – भाजपचा आरोप

आसामच्या खासगी मदरशांमध्ये आतंकवादी सिद्ध केले जात आहेत. या मदरशांमधून देशविरोधी कारवाया चालू आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या आसाम शाखेने केला आहे. मदरसे सरकारच्या सूचनांचे पालन करत आहेत कि नाही ?, यावर लक्षात ठेवण्याचा आदेश भाजपने राज्य प्रशासनाला लिदा आहे. Read more »

आसाममध्ये ५ आतंकवाद्यांना अटक

आसाम पोलिसांनी बांगलादेशातील एका आतंकवादी संघटनेच्या ५ जणांना अटक केली आहे. या संघटनेचे संबंध अल् कायदाशी आहेत. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. Read more »

आसाममध्येही संस्कृती आणि परंपरा यांच्या विरोधातील नावे पालटली जाणार !

नावामध्ये पुष्कळ काही असते. प्रत्येक शहर, नगर आणि गाव यांची नावे, ही त्यांची संस्कृती अन् परंपरा प्रतिबिंबित करणारी असली पाहिजेत. आम्ही संपूर्ण आसाम राज्यामध्ये अशा ठिकाणांची नावे पालटण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी सूचना करण्यासाठी एक संकेतस्थळ चालू करत आहोत. Read more »

आसमच्या बांगलादेश सीमेवर गोवंशांची तस्करी करणार्‍यांकडून सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर आक्रमण

सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍याने सांगितले की, भारताच्या बाजूने २० ते २५ तस्कर गायींना सीमेवरील कुंपणावरून बांगलादेशच्या सीमेमध्ये टाकत होते. या वेळी बांगलादेशच्या सीमेमध्येही काही तस्कर उपस्थित होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​