आंध्रप्रदेशातील तरंगत्या खांबाचे लेपाक्षी मंदिर

१६ व्या शतकातले हे मंदिर. यात अनेक दगडी वजनदार, भले मोठे खांब आहेत. मात्र त्यातील एक खांब अधांतरी लटकलेला आहे. म्हणजे तो जमिनीवर टेकलेला नाही तसेच वरूनही त्याला कोणताही आधार दिला गेलेला नाही. पूर्वी ब्रिटीशांनी यामागचे रहस्य शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र आजही हे रहस्य उलगडले गेलेले नाही. Read more »

काश्मिरी हिंदूंच्या हक्कासाठी कर्नूल (आंध्रप्रदेश) येथे हिंदूसंघटनाचा आविष्कार !

गेल्या शेकडो वर्षांत काश्मीरमधून हिंदूंचे ७ वेळा पलायन झाले. आता होत असलेल्या पलायनाची ही ८ वी वेळ आहे. आज आपण याकडे दुर्लक्ष केले, तर उद्या ही वेळ कर्नूलमधील हिंदूंवर यायला वेळ लागणार नाही. उत्तरप्रदेशमधील कैरानाचे सत्य आपण जाणताच ! त्यामुळे सर्व हिंदूंनी १९ जानेवारी २०१७ या दिवशी काश्मीरमध्ये जाण्याच्या मोहिमेत सहभागी व्हावे. Read more »

ईश्वर असल्याची साक्ष देणारे कनिपकम विनायक मंदिर

स्वयंभू मूर्ती म्हणजे कोणत्याही शिल्पकाराने न बनविलेली व नैसर्गिक रित्याच देवाच्या अवतारात सापडलेली मूर्ती. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले कनिपकल विनायक मंदिर हे असेच स्वयंभू गणेश मूर्ती व अनेक आख्यायिका असलेले मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. Read more »

इंदूर : हिंदु जनजागृती समिती आणि इंडियन मेडिकल असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबीर !

हिंदु जनजागृती समिती आणि इंडियन मेडिकल असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३० एप्रिल या दिवशी येथील माणिकभंडार गावामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. Read more »

भाग्यनगर येथे श्रीरामनवमीच्या शोभायात्रेत हिंदूसंघटनाचा आविष्कार !

प्रतिवर्षीप्रमाणे १५ एप्रिलला श्रीरामनवमीनिमित्त येथील जुन्या शहरातून हिंदूंची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत १ लाख हिंदूंनी सहभाग घेऊन हिंदुसंघटनाचा आविष्कारच घडवला. Read more »

तिरुपती येथील अनधिकृत इस्लामिक विश्‍वविद्यालयाच्या बांधकामाच्या विरोधात कारवाई करावी : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

तिरुपती येथील पवित्र ठिकाणी इस्लामिक विश्‍वविद्यालयाचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले. बांधकाम करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. Read more »

ख्रिस्ती पाद्य्राच्या पुत्राकडून विवाहित महिलेवर बलात्कार !

येथील पहाडीशरीफ भागात एका ख्रिस्ती पाद्य्राच्या सॅमुएल नावाच्या पुत्राने २६ वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार करण्याची घटना समोर आली आहे. ही घटना ३ आठवड्यांपूर्वी घडली आहे; परंतु पीडित महिलेने १५ फेब्रुवारी या दिवशी पोलिसांत याविषयी तक्रार केली. Read more »

नेल्लोर (आंध्रप्रदेश) येथे धर्मांधांकडून पोलीस ठाण्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न !

३० जानेवारीला येथील धर्मांध जिहादी एकत्र येऊन त्यांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. Read more »

ओवेसी मुस्लिमांना नरकात नेताहेत ! : शिवसेना

‘बीफ खायचे असेल तर आम्हाला मते द्या’, असं धमकावत आहेत. पण आगीत तेल ओतून, आगलावी भाषा करून ते मुस्लिमांना नरकातच ढकलत आहेत, अशी सणसणीत चपराक शिवसेनेनं लगावली आहे. Read more »

हिंदु धर्माचा प्रसार करण्यासाठी घरोघरी पुजारी जाणार !

आंध्रप्रदेशच्या नायडू शासनाकडून तेलुगु नववर्ष युगादी (गुढीपाडवा) पासून नवीन योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत स्थानिक मंदिरांचे पुजारी विवाह आणि जन्मासह विशेष घटनांच्या वेळी लोकांच्या घरी जाऊन त्यांना आशीर्वाद देणार आहेत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​