आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पितृपक्षानिमित्त ‘ऑनलाईन’ सामूहिक दत्त नामजपाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. Read more »

मातृभाषेतून शिक्षण दिल्यास मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होऊ शकतो ! – रंजीत वडियाला, इतिहास संशोधक

जागतिकीकरणासाठी इंग्रजी येणे आवश्यक आहे, असे बहुतांश लोकांना वाटते; परंतु ते खरे नाही. जगातील ८० देशांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. ‘केओएफ् ग्लोबलायजेशन’च्या सूचीप्रमाणे (वर्ष २०१८) पहिल्या ५० देशांमधील ४८ देशांमध्ये मातृभाषेतूनच व्यवहार चालतो. मातृभाषेतून शिक्षण दिले, तरच व्यक्तीमत्त्व विकास होऊ शकतो, याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. Read more »

(म्हणे) ‘भारताची दोन भागांत फाळणी करून एक भाग ख्रिस्त्यांना द्या !’ – आंध्रप्रदेशातील फुटीरतावादी पाद्य्राची मागणी

ऑल इंडिया ट्रू क्रिश्‍चियन कौन्सिलच्या वतीने आम्ही मागणी करतो की, भारताची २ भागांमध्ये फाळणी करून ख्रिस्त्यांना अर्धा भाग म्हणून वेगळा देश दिला पाहिजे. फाळणी केल्यानंतर आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही, असे फुटिरतावादी विधान ‘बायबल ओपन यूनिव्हर्सिटी इंटरनॅशनल’चे उप संचालक पाद्री उपेंद्र राव यांनी केले आहे. Read more »

(म्हणे) ‘हिंदी मुसलमान तालिबानला सलाम करतो !’ – मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

एका दुर्लक्षित गटाने (तालिबानने) सर्वांत मोठ्या सैन्याला मात दिली. काबुलच्या महालात त्यांनी प्रवेश केला. काबुलमध्ये त्यांची उपस्थिती संपूर्ण जगाने पाहिली. त्यांच्यात ना कोणता अहंकार होता ना गर्व होता. त्या नवयुवकांनी काबुलच्या धरतीवर पाव ठेवला. त्यांचे अभिनंदन. तुमच्यापासून दूर असलेला हिंदी मुसलमान तुम्हाला सलाम करतो. Read more »

श्रीकाकुलम् (आंध्रप्रदेश) येथील पद्मनाभ स्वामी मंदिरातील श्री गणेश आणि श्री सरस्वतीदेवी यांच्या मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड !

श्रीकाकुलम् जिल्ह्यातील कराकावलसा गावामध्ये  पद्मनाभ स्वामी मंदिरातील श्री सरस्वतीदेवी आणि श्री गणेश यांच्या मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. हे मंदिर पर्वतावर असल्याने सध्या केवळ पुजारीच तेथे जात असल्याने ही घटना आता समोर आली आहे. Read more »

‘इप्पुडु काक इनकेप्पुडु’ या तेलुगु चित्रपटातून आदी शंकराचार्य लिखित ‘भज गोविन्दम् भज गोविन्दम्’ स्तोत्र आणि भगवान श्रीकृष्ण यांचे विडंबन !

‘इप्पुडु काक इनकेप्पुडु’ (आता नाहीतर केव्हा ?) या तेलुगु चित्रपटाचा ‘ट्रेलर’ (चित्रपटाचे विज्ञापन करणारा व्हिडिओ) प्रसारित झाला. त्यातील एका अश्लील दृश्यामध्ये आदि शंकराचार्य लिखित ‘भज गोविन्दम् भज गोविन्दम्’ या पवित्र संस्कृत स्तोत्राचा पार्श्वसंगीत म्हणून वापर करण्यात आला होता, तसेच एका संभाषणातून भगवान श्रीकृष्णाचेही विडंबन करण्यात आले होते. या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी संघटितपणे प्रयत्न केले. Read more »

कडप्पा (आंध्रप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित प्रयत्नांमुळे क्रूरकर्मा टिपू सुलतानचा पुतळा उभारण्याचे षड्यंत्र अयशस्वी !

जिल्ह्यातील प्रोद्दतुर येथे हिंदुत्वनिष्ठांनी संघटित प्रयत्न केल्यामुळे क्रूरकर्मा टिपू सुलतानचा पुतळा उभारण्याचे षड्यंत्र अयशस्वी झाले. प्रोद्दतुर येथे क्रूरकर्मा टिपू सुलतान याचा पुतळा उभारण्याचे प्रस्तावित होते. याला स्थानिक आमदाराचाही पाठिंबा होता. याविषयी स्थानिक वृत्तपत्रांमधून वृत्त प्रकाशित होताच आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यांतील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी यास तीव्र विरोध दर्शवला. Read more »

भारतीय मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळणार्‍या ट्विटरच्या विरोधात गुन्हा नोंद

भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळणार्‍या ट्विटरच्या विरोधात येथे बजरंग दलाच्या नेत्याने पोलिसांत तक्रार केल्यानंतर ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्‍वरी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Read more »

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे एका साधूची दगडांनी ठेचून हत्या

मेरठ येथील बढला गावामध्ये साधू चंद्रपाल यांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ते येथील एका मंदिरात रहात होते. येथेच त्यांची दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली आहे. ते गेल्या १० – १२ वर्षांपासून गावात रहात होते. Read more »

आंध्रप्रदेशमधील आमदार आणि स्थानिक धर्मांध यांचा क्रूरकर्मा टिपू सुलतानची प्रतिमा लावण्याचा घाट !

आंध्रप्रदेश राज्यातील कडप्पा जिल्ह्यात असलेल्या प्रोद्दुतुर येथे सत्ताधारी वायएस्आर् (युवाजना श्रमिका रीथु) काँग्रेसचे आमदार आर्. शिवप्रसाद रेड्डी, तसेच स्थानिक धर्मांध यांनी क्रूरकर्मा टिपू सुलतान याची प्रतिमा लावण्याचा घाट घातला आहे. हे समजताच यास राज्यातील भाजपचे महासचिव विष्णुवर्धन रेड्डी यांनी विरोध केल्याने त्यांना, तसेच भाजपच्या अनेक नेत्यांना १८ जून या दिवशी पोलिसांनी अटक केली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​