आंध्रप्रदेशात पोलीस ठाण्यावर आक्रमण केल्याच्या प्रकरणी धर्मांध पोलीस हवालदाराला अटक !

जिल्ह्यातील आत्मकूर येथील पोलीस ठाण्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात सहभागी झाल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य पोलीस हवालदार शेख अथाउल्लाह याला अटक केली. अथाउल्लाह हा पोलीसदलातील विशेष पोलीस पथकात कार्यरत आहे Read more »

राष्ट्रीय शिवजी सेनेने ‘वीर मातृदिन’ कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीचे चेतन गाडी यांच्या आई-वडिलांचा केला सत्कार !

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिवजी सेनेच्या वतीने ‘वीर मातृदिन’ या कार्यक्रमांतर्गत धर्मकार्य करणार्‍या ५ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. Read more »

भारतीय कायद्याचे पालन करा, अथवा गाशा गुंडाळा ! – आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची ट्विटरला चेतावणी

‘भारतीय कायद्याचे पालन करा अन्यथा भारतातून गाशा गुंडाळा’, अशी चेतावणी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने ट्विटरला दिला आहे. न्यायव्यवस्थेच्या विरोधातील अपमानास्पद मजकूर मागे घेण्याच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे उच्च न्यायालयाचा ही चेतावणी दिली आहे. Read more »

गुंटूर (आंध्रप्रदेश) येथे जीना टॉवरला तिरंगा रंग

गुंटूर येथील जीना टॉवरला तिरंगा रंग देण्यात आला आहे. येथील आमदार महंमद मुस्तफा म्हणाले की, विविध गटांच्या विनंतीवरून टॉवरला तिरंग्याने रंगवण्याचा आणि राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Read more »

गुंटूर (आंध्रप्रदेश) येथील महंमद अली जीना टॉवरवर राष्ट्रध्वज फडकावण्याचा प्रयत्न करणारे हिंदु वाहिनी संघटनेचे ३ कार्यकर्ते अटकेत !

कोथापेट भागामध्ये जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत महंमद अली जीना टॉवर येथे राष्ट्रध्वज फडकावण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी हिंदु वाहिनी संघटनेच्या तिघा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची घटना प्रजासत्ताकदिनी घडली. Read more »

तिरुपती येथील जलक्षेत्रावर अतिक्रमण करून हिरा इस्लामिक विद्यापिठाने केलेले अवैध बांधकाम हटवण्याचा आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश

थोंडावाडा, तिरुपती येथील जलक्षेत्रावर अतिक्रमण करून ‘हिरा इस्लामिक विद्यापिठा’ने केलेले अवैध बांधकाम हटवण्याचा आदेश आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या अतिक्रमणाच्या विरोधात एक स्थानिक नागरिक थुम्मा ओंकार यांनी खटला प्रविष्ट केला होता. Read more »

आत्मकूर (आंध्रप्रदेश) शहरामध्ये अवैध मशिदीला विरोध करणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांवर धर्मांधांकडून पोलीस ठाण्यातच आक्रमण !

धर्मांधांनी या वेळी वाहनांची तोडफोड करत दगडफेक केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हवेत गोळीबार केला. येथे मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. येथे तणावाचे वातावरण आहे. Read more »

‘श्रीशैलम् भ्रमराम्बिका मल्लिकार्जुन स्वामी मंदिरा’च्या परिसरात अन्य धर्मियांना दुकाने लावता येणार नाहीत !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन गाडी म्हणाले की, श्रीशैलम् हे तीर्थक्षेत्र १८ शक्तिपिठांपैकी एक आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. इतक्या पवित्र तीर्थक्षेत्री अन्य धर्मियांचा प्रभाव असणे, ही अतिशय दु:खद गोष्ट आहे. Read more »

आंध्रप्रदेशमधील वनवासी पाड्यांमध्ये धर्मांतर करणार्‍यांशी पोलिसांची हातमिळवणी !

 वनवासी पाड्यांमध्ये धर्मांतर करणार्‍यांशी पोलिसांची हातमिळवणी आहे, असे निरीक्षण ‘अनुसूचित जाती आणि जमाती फोरम’च्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. Read more »

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मौलवीकडून मदरशातील विद्यार्थिनीवर बलात्कार !

 येथे एका मौलवीने लग्नाचे आमीष दाखवत मदरशातील विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. उबैश हाफिज असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​