मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमणांचे अन्वेषण करा ! – आंध्रप्रदेश साधू परिषद

 हिंदु मंदिरांच्या अतिक्रमण करून बळकावलेल्या भूमीविषयी अन्वेषण करण्याची मागणी ‘आंध्रप्रदेश साधू परिषदे’ने केली. यासाठी महसूल आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांसह एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी, अशी मागणी ‘आंध्रप्रदेश साधू परिषदे’चे अध्यक्ष स्वामी श्रीनिवासानंद यांनी केली. Read more »

आंध्रप्रदेशात सरकारीकरण झालेल्या मंदिरांची अतिक्रमण करण्यात आलेली भूमी कह्यात घेण्याचा कायदा संमत !

या कायद्यानुसार आता न्यायालयीन प्रक्रियेमुळे अतिक्रमण झालेल्या भूमींविषयी निर्णय घेण्यास विलंब लागत असेल, तर धर्मादाय खाते अतिक्रमण करणार्‍यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून एका आठवड्यात उत्तर न आल्यास सदर भूमी कह्यात घेऊ शकते. Read more »

तिरुपती मंदिराच्या दर्शनात मुसलमान आमदाराचा घोटाळा जाणा !

तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या दर्शन तिकिटांमध्ये गौडबंगाल असल्याचे नुकतेच समोर आले आहे. अशातच ‘आंध्रप्रदेश युनायटेड टीचर्स फेडरेशन’चे अध्यक्ष आणि विधानपरिषदेतील आमदार शेख साबजी यांचे नाव आले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. Read more »

आंध्रप्रदेश सरकार राज्यातील २४ सहस्र ६३२ मंदिरांची ४ लाख एकर भूमी कह्यात घेणार !

आंध्रप्रदेशातील वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाच्या सरकारने सरकारीकरण झालेल्या हिंदूंच्या २४ सहस्र ६३२ मंदिरांची ४ लाख एकर भूमी कह्यात घेण्यासाठी त्या चिन्हांकित केल्या आहेत. या भूमींचे मूल्य १ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. या भूमी नियंत्रणात घेण्यावरून बर्‍याच काळापासून वाद चालू आहे. Read more »

सध्याच्या शिक्षणपद्धतीत पालट घडवून आणण्याची नितांत आवश्यकता – सरन्यायाधीश रमणा

भारताचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी सध्याच्या शिक्षणपद्धतीविषयी खंत व्यक्त करत ती ब्रिटीशकालीन पद्धतीसारखीच असल्याचे सांगितले. यामध्ये पालट घडवून आणण्याची नितांत आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. Read more »

५ लाख रुपयांहून अल्प वार्षिक उत्पन्न असणारी सर्व मंदिरे पुजार्‍यांकडे सोपवावीत !

पाच लाख रुपयांहून अल्प वार्षिक उत्पन्न असणारी सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून ती पुजार्‍यांकडे सोपवावीत. यापुढे तेच या मंदिरांची देखभालही करतील, असा निवाडा आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने दिला. Read more »

नेल्लोर (आंध्रप्रदेश) येथे हनुमान शोभायात्रेवर धर्मांधांनी अवैध मशिदीतून दगड आणि मद्याच्या बाटल्या फेकल्या !

भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्रप्रदेश राज्याचे सह प्रभारी (एखाद्या विभागाचे दायित्व सांभाळणारे) सुनील देवधर यांनी ही मागणी केली आहे. १५ सहस्र हिंदूंचा सहभाग असणारी ही हनुमान शोभायात्रा येथील कोर्ट रोड मार्गावरून जात असतांना हे आक्रमण करण्यात आले. Read more »

मुसलमान सरकारी कर्मचार्‍यांना रमझानच्या काळात कार्यालयीन वेळेच्या एक घंटापूर्वीच घरी जाण्याची अनुमती !

आंध्रप्रदेशातील वाय.एस् जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने राज्यातील सर्व मुसलमान सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि कंत्राटदार यांना रमझानच्या काळात नियोजित कार्यालयीन वेळेच्या १ घंटा आधी घरी जाऊ शकतात, असा आदेश दिला आहे. Read more »

विशाखापट्टणम् येथील सनातन धर्म चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रामजन्मभूमीचा खटला लढणारे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरन् यांना देण्यात आला पुरस्कार !

रामजन्मभूमीचा खटला लढून तो आम्ही जिंकणे, ही ईश्वराची योजना होती आणि मी त्याच्या चरणी सेवा करत होतो. रामजन्मभूमीचा खटला लढणे, हे कार्य एका व्यक्तीचे नाही, तर ते सांघिक कार्य होते. या खटल्यात मला साहाय्य करणार्‍या अधिवक्त्यांचा चमू हा रामायणातील वानर सेनेसारखा असून त्यांनी त्यांच्याप्रमाणेच सेवा केली आहे. Read more »

हिंदुत्वनिष्ठांचा राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी संघटितपणे कार्य करण्याचा संकल्प !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाग्यनगर (आंध्रप्रदेश) येथे षष्टम् राज्यस्तरीय हिंदू अधिवेशन पार पडले ! Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​