बिलासपूर : हिंदु असल्याचे सांगत प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिघा धर्मांधांकडून ३ हिंदु तरुणींवर बलात्काराचा प्रयत्न

धर्मांधांनी एक वर्षांपूर्वी दूरभाषद्वारे संपर्क करून या तरुणींशी मैत्री केली होती. नंतर त्यांना विवाहाचे आणि नोकरीचे आमीष दाखवले होते. त्यांना लक्ष्मणपुरी येथे बोलावल्यावर एका खोलीत बंद करून ठेवले आणि त्यांच्याकडील पैसे काढून घेतले. Read more »

सरगुजा (छत्तीसगड) येथे गायीला फाशी देऊन तिची अमानुषपणे हत्या करणार्‍या धर्मांतरित ख्रिस्त्याला अटक

एका चर्चच्या मागे धर्मांतरित ख्रिस्ती माकुस किंडो याने एका दुभत्या गायीला अमानुष मारहाण केली आणि नंतर तिला फाशी देऊन तिची हत्या केल्याची घटना घडली. याविषयी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आल्यावर किंडो याला अटक करण्यात आली. Read more »

धर्मांधाकडून हिंदु तरुणीची दगडाने ठेचून हत्या

छत्तीसगड येथील नवागढमध्ये अन्वर खान याने सुनीता कुशवाह या तरुणीची हत्या केल्यानंतर पोलिसांकडे शरणागती पत्करली. सुनीता हिचे अन्वर याचा भाऊ जमील याच्यावर प्रेम होते. त्यांनी लपून विवाह केला आणि एकत्र राहात होते. Read more »

छत्तीसगडमध्ये धर्मांध युवकाने अश्‍लील छायाचित्रे प्रसारित केल्यामुळे हिंदु युवतीची आत्महत्या

‘कुठे आहे लव्ह जिहाद’ ? आम्हाला तर दिसत नाही’, असे सांगणार्‍या शासनकर्त्यांना या घटना दिसत नाहीत कि लव्ह जिहाद्यांवर कारवाई करण्यात त्यांना स्वारस्य वाटत नाही ? Read more »

छत्तीसगडमध्ये युवतीचे धर्मपरिवर्तन करून धर्मांधाचा विवाह !

गिर्रा येथील एक युवती खुर्सीपार येथे तिच्या मामाच्या घरी शिक्षण घेत असतांना अल्ताफ खान याने तिला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एप्रिलमध्ये ती युवती खान याच्याबरोबर घरातून पळून गेली. Read more »

लव्ह जिहादविषयी जनजागृती करणे आवश्यक ! – साध्वी अनादि सरस्वती

अयोध्येतील श्रीराम मंदिराचा विषय उपस्थित झाल्यापासून सर्व हिंदू एक होत आहेत. ते जात-पात, संप्रदाय विसरून हिंदु म्हणून एकाच ध्येयाने संघटित होतांना दिसत आहेत, असे प्रतिपादन साध्वी अनादि सरस्वती यांनी येथील धर्मसभेत केले. Read more »

छत्तीसगडमध्ये धर्मांधांना मंदिराच्या आवारात दारू पिण्यास रोखल्याने त्यांचे मंदिरावर आक्रमण

मंदिराचे पुजारी आणि त्या परिसरातील काही हिंदूंनी धर्मांधांना मंदिरासारख्या धार्मिक स्थळाच्या आवारात दारू न पिण्याविषयी सांगितले. त्यावरून चिडलेल्या त्या धर्मांध तरुणांनी त्यांच्या आणखी मित्रांना बोलावले आणि सुमारे २० जणांच्या टोळीने मंदिरावर आक्रमण केले. Read more »

कोरबा (छत्तीसगड) : ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून करण्यात येत असलेल्या धर्मांतराच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांकडून आंदोलन

कोरबा येथे संतोष नावाच्या एका हिंदु व्यक्तीच्या घरी ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला आरएसएसच्या भोजराम देवांगन् आणि दिनेश भात्रा या स्वयंसेवकांनी ‘धर्मांतराचा प्रयत्न करण्यात येत आहे’, असे सांगत विरोध केला. Read more »

अयोध्येत राममंदिराच्या बांधकामाला लवकरच प्रारंभ होईल ! – खासदार योगी आदित्यनाथ, भाजप

उत्तरप्रदेशच्या निवडणुकीनंतर अयोध्येत लवकरच राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ होईल, असे विधान भाजपचे गोरखपूर येथील खासदार श्री. योगी आदित्यनाथ यांनी केले. येथील व्हीआयपी मार्गावर बांधण्यात आलेल्या राममंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ते बोलत होते. Read more »

छत्तीसगड : ढोलकल पर्वतावरील माओवाद्यांनी दरीत फेकून दिलेली गणेशमूर्ती शोधण्यात यश !

ढोलकाल डोंगरावरची ही श्रीगणेशमूर्ती नागवंशातील आहे. २६ जानेवारीला आलेल्या पर्यटकांना श्रीगणेशाची मूर्ती जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. याविषयी शोधपथकाने शोध घेतल्यावर येथील जंगलात या मूर्तीचे तुकडे त्यांना पडलेले आढळले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​