Menu Close

धर्मांधाकडून हिंदु तरुणीची दगडाने ठेचून हत्या

तरुणीचा मृतदेह रॉकेल ओतून जाळला !

अशांना शरीयत कायद्यानुसार शिक्षा करण्याची मागणी कोणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

जांजगीर (छत्तीसगड) : येथील नवागढमध्ये अन्वर खान याने सुनीता कुशवाह या तरुणीची हत्या केल्यानंतर पोलिसांकडे शरणागती पत्करली.

सुनीता हिचे अन्वर याचा भाऊ जमील याच्यावर प्रेम होते. त्यांनी लपून विवाह केला आणि एकत्र राहात होते. यातून सुनीता गरोदर राहिल्यावर जमीलने तिच्यावर गर्भपात करण्यास दबाव आणाला. त्यामुळे सुनीताने गर्भपात केला होता. त्यानंतर जमील याने सुनीतासमवेत राहण्यास नकार दिला. त्यामुळे सुनीताने जमील याच्या विरोधात पोलिसांत बलात्काराची तक्रार केली. यामुळे जमीलच्या वडिलांनी सुनीताशी गोड बोलून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले.

त्यानंतरही जमील याने तिला घरात घेण्यास नकार दिला. या सर्व प्रकरणावरून अन्वर याने सुनीता हिचा डोक्यावर दगड मारून हत्या केली आणि नंतर तिचे शव रॉकेल ओतून जाळले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *