देशभरातील मंदिरे सरकारी नियंत्रणातून सोडवणार – मिलिंद परांडे, राष्ट्रीय महामंत्री, विश्व हिंदु परिषद

‘मंदिर वही बनायेंगे’ हे वचन विश्व हिंदु परिषदेने पूर्ण केले असून आता देशभरातील मंदिरे सरकारी नियंत्रणातून सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री श्री. मिलिंद परांडे यांनी दिली. Read more »

गोवा : धार्मिक भावना दुखावून समाजात कलह निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई करा

प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पर्वरी, कुडचडे, डिचोली, म्हापसा, फोंडा आदी अनेक ठिकाणी धार्मिक भावना दुखावण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या सर्व घटनांमागे कोण सूत्रधार आहे का ? याचे अन्वेषण करावे. Read more »

पास्टर डॉम्निक याला गोव्यातून हद्दपार करण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

शिवोली येथील ‘बिलिव्हर्स’च्या ‘फाईव्ह पिलर्स’ चर्चचा पास्टर डॉम्निक आणि त्याची पत्नी जोआन यांच्या विरोधात चालू असलेल्या हद्दपार प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नकार दर्शवला आहे. Read more »

शंखवाळ (गोवा) येथील वारसा स्थळी आगामी फेस्ताच्या पार्श्‍वभूमीवर अवैधरित्या बांधकाम

शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी (पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी असलेले ठिकाण) जानेवारी २०२४ मध्ये होणार्‍या फेस्ताच्या पार्श्‍वभूमीवर अवैधरित्या बांधकाम केले जात आहे. Read more »

सडये, शिवोली (गोवा) येथील ‘बिलिव्हर्स’चा पास्टर डॉम्निक याला तिसर्‍यांदा अटक

सडये, शिवोली येथील ‘बिलिव्हर्स’च्या ‘फाईव्ह पिलर्स’ चर्चचा पास्टर डॉम्निक डिसोझा याला म्हापसा पोलिसांनी १ जानेवारी या दिवशी पहाटे धर्मांतर करणे आणि काळी जादू करणे यांप्रकरणी अटक केली. Read more »

फोंडा (गोवा) तालुक्यातील मंदिरांत वस्त्रसंहितेचे कठोर पालन करण्याचा निर्णय !

मंदिराचे पावित्र्य टिकून रहाण्यासाठी फोंडा तालुक्यातील अनेक मंदिरांनी १ जानेवारीपासून वस्त्रसंहितेचे कठोर पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरात शॉर्ट्स, मिनी स्कर्ट्स मिडीज, शॉर्ट टी शर्ट्स आदी प्रकारचे कपडे परिधान करणार्‍यांना मंदिरात प्रवेश करण्यापासून मज्जाव केला जाणार आहे. Read more »

शंखवाळ (सांकवाळ, गोवा) येथील वारसा स्थळी अवैधरित्या ख्रिस्त्यांची जत्रा आणि तीर्थयात्रा !

शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (सांकवाळचे प्रवेशद्वार) हे वारसा स्थळ (पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी) आहे. Read more »

गोवा : स्मशानभूमीत कचरा टाकणार्‍याला खडसावल्यावर धर्मांधांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण

जीफोंड, मडगाव येथील स्मशानभूमीत कचरा टाकणार्‍या मुसलमानाला खडसावल्याविषयी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर आक्रमण करून धर्मांध मुसपालमानांकडून त्याला मारहाण करण्याची घटना घडली. Read more »

‘सनबर्न’चे गेल्या वर्षीचे आयोजन संपूर्णत: अनधिकृत ! – उच्च न्यायालय

गोवा सरकारने उच्चस्तरीय अधिकार्‍यांचा समावेश असलेला एक विशेष विभाग स्थापन करून ‘सनबर्न’सारख्या मोठ्या महोत्सवाला अधिसूचित कृती योजनेनुसार अनुमती देण्याची प्रक्रिया राबवली पाहिजे आणि महोत्सवाच्या आयोजकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. Read more »

मंदिरांचे पावित्र्य टिकवून गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याची आवश्यकता – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

गोव्याची प्रतिमा देशभरात ‘भोगभूमी’ म्हणून प्रचलित झाली आहे. गोवा म्हणजे कॅसिनो, अर्धनग्न महिला असलेले समुद्रकिनारे, ‘सनबर्न’ असा प्रचार केला जातो; मात्र खरोखर गोव्याची ही संस्कृती आहे का ? गोव्यातील मंदिर संस्कृतीचा प्रचार केला जात नाही. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​