शंखवाळ (सांकवाळ) येथील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी बळकावण्याचा चर्च संस्थेचा सुनियोजित प्रयत्न !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेल्या ठिकाणी (वारसा स्थळी) अतिक्रमण करण्याचे प्रकार ! वारसा स्थळी शव आणून प्रार्थना करण्याचा प्रकार पूर्णपणे निषेधार्ह ! हा प्रकार रोखण्याचे दायित्व सरकारचे नाही का ? Read more »

उन्हाळ्याच्या सुट्टीत खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसगाड्यांच्या तिकिटांच्या दरावर नियंत्रण आणा – सुराज्य अभियान

उन्हाळ्याच्या सुट्टीत खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसगाड्यांच्या तिकिटांच्या दरावर नियंत्रण आणा, अशी मागणी समितीची एका शाखा असलेल्या ‘सुराज्य अभियान’ने गोव्याच्या वाहतूक खात्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यासंबंधीचे निवेदन वाहतूक खात्याचे उपसंचालक यांना देण्यात आले. Read more »

सरकारने गुन्हे मागे न घेता उलटपक्षी दोषींवर कठोर कारवाई करावी – शिवप्रेमींची दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

गोवा येथे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर मातीचे गोळे फेकून आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी २० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. हे गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारवर दबाव आणला जात आहे. Read more »

पणजी येथील प्रमुख २ मंदिरे आणि वेर्णा येथील एक या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू

गोव्यात डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय मंदिर परिषदेनंतर हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन केल्यानंतर पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिर आणि मळा, पणजी येथील श्री मारुति मंदिर येथे मंदिरात प्रवेश करण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. Read more »

गोव्यात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेले मंत्री फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांचे आक्रमण !

शिवजयंतीनिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असतांना या उत्सवाला गोव्यात गालबोट लागले. येथील एका खासगी जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करून निघतांना मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांनी दगडफेक करून आक्रमण केले. Read more »

गोवा : ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी नियमांचे उल्लंघन करून चर्च संस्थेकडून ‘फेस्ता’चे आयोजन

पुरातत्व खात्याने यापूर्वी ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी नियमानुसार ‘फेस्ता’चे आयोजन करता येत नसल्याचे म्हटले आहे, तरीही या ठिकाणी वर्ष २०१८ पासून अनधिकृतपणे प्रतिवर्षी ‘फेस्ता’चे आयोजन करण्यात येत आहे. Read more »

‘प्रेयर हाऊस’च्या नावाखाली धर्मांतर करणार्‍यांवर कारवाई करण्याची हिंदुत्वनिष्ठांची फोंडा (गोवा) पोलिसांकडे मागणी

‘प्रेयर हाऊस’च्या नावाखाली धर्मांतराला प्रोत्साहन देणारी पत्रके वितरित करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी फोंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. तुषार लोटलीकर यांच्याकडे केली आहे. Read more »

‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखावी !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने शासकीय अधिकारी, तसेच विविध विद्यालयांचे व्यवस्थापन यांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. Read more »

‘फ्रंटिस पीस’ संरक्षित वारसास्थळावर चर्च संस्थेचा मालकी हक्क असल्याचा दावा खोटा !

आमदार विजय सरदेसाई यांनी केलेले दोन्ही दावे धादांत खोटे आणि बिनबुडाचे आहेत, असे हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. Read more »

आपापसांतील हेवेदावे विसरून केवळ हिंदू म्हणून एकत्र येणे आवश्यक – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्माची सध्याची स्थिती पहाता हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे. त्यामुळे आपापसांतील हेवेदावे विसरून केवळ हिंदू म्हणून एकत्र आले पाहिजे, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​