छत्तीसगड येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरोधात गावकर्‍यांचे आंदोलन !

येथील राजिम भागातील कौंदकेरा गावात ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणार्‍या हिंदूंच्या धर्मांतराच्या विरोधात शेकडो गावकर्‍यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. ‘जर धर्मांतराचे प्रकार थांबले नाही, तर मोठे आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे. Read more »

छत्तीसगड : गायीचे पाय बांधून तिच्यावर बलात्कार करणारा शहरे आलम याला अटक

येथे शहरे आलम नावाच्या तरुणाला गायीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. एका खोलीमध्ये गायीचे पाय बांधून तो बलात्कार करत असतांना त्याला पकडण्यात आले. तो मूळचा प्रयागराज येथील आहे. Read more »

छत्तीसगडमध्ये इरफानकडून १८ वर्षीय हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह

बासना (छत्तीसगड) येथे मिनू नावाच्या एका १८ वर्षीय हिंदु मुलीला इरफान याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला. इरफान हा विवाहित असून त्याला २ बायका आहेत. इरफान याने मीनूला इस्लाम स्वीकारण्यास, बुरखा घालण्यास आणि गोमांस खाण्यास भाग पाडले, अशी माहितीही पुढे आली आहे. Read more »

हलालचे मांस सेवन केल्याने हिंदूंची धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती अल्प होईल !- पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, शदाणी दरबार, रायपूर

हलाल’विषयीची सर्व माहिती तळागाळातील हिंदूंपर्यंत पोचवण्याची नितांत आवश्यकता आहे. समितीच्या या कार्यात नेहमीच पू. शदाणी दरबारचे संपूर्ण सहकार्य राहील. Read more »

तहसीलदाराने भगवान शंकराच्या नावाने न्यायालयात उपस्थित रहाण्याची नोटीस बजावल्याने भाविकांनी मंदिरातील शिवलिंगच न्यायालयात आणले !

न्यायालयात उपस्थित न झाल्यास १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्याची चेतावणी देण्यात आल्यामुळे भाविकांनी ही कृती केल्याचे भाविकांनी म्हटले आहे. न्यायालयात शिवलिंग आणले असता तेथे स्वतः तहसीलदारच उपस्थित नव्हते, त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणी १३ एप्रिला पुढील सुनावणी ठेवली आहे. Read more »

हिंदू विश्‍वकल्याणाचा विचार मांडतो, तर मुसलमान हिंदूंचा विनाश होण्याचा विचार करतात ! – शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती

हिंदूंना ज्यांच्यापासून धोका आहे, जे हिंदूंना ‘काफीर’ म्हणतात, ते त्यांच्या पूर्वजांनाच ‘काफीर’ म्हणत आहेत; कारण भारतातील सर्वांचे पूर्वज सनातन वैदिक आर्य हिंदुच आहेत. Read more »

अबुझमाड (छत्तीसगड) येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या तरुणांची गावकर्‍यांकडून हकालपट्टी !

धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गावकर्‍यांची तरुण मुले ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या आमिषाला बळी पडून धर्मांतर करत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गावकर्‍यांकडून तरुणांची गावातून हकालपट्टी करण्यात आली आहे. Read more »

छत्तीसगडमध्ये ८ वर्षीय हिंदु मुलाचे त्याच्या मुसलमान आजीकडून धर्मांतर !

‘मुलाला जत्रेला घेऊन जात आहे’, असे खोटे सांगून या मुसलमान महिलेने सौरभ याचे धर्मांतर करून त्याचे शमशाद असे नामकरण केले. या प्रकरणी मुलाचे वडील चित्तरंजन सोनवानी यांनी ‘मला अंधारात ठेवून मुलाचे धर्मांतर केले’, असे सांगत पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. Read more »

छत्तीसगडच्या एका गावातील नागरिकांकडून मुसलमानांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय

राज्यातील बलरामपूर येथील कुंभकला गावातील काही ग्रामस्थांनी मुसलमानांवर बहिष्कार घालण्यासाठी शपथ घेतल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी याचे अन्वेषण चालू केले आहे. Read more »

छत्तीसगडच्या काँग्रेसकडून ‘दावत-ए-इस्लामी’ला २५ एकर भूमी विनामूल्य देण्याचा निर्णय रहित

भाजपचे नेते आणि माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांनी आरोप केला की, ही संघटना पाकच्या कराचीमधील आहे. या संघटनेने शहरातील बोरियाखुर्द भागातील भूमीवर सामुदायिक भवन बांधण्यासाठी सरकारकडे अर्ज करून भूमी मागितली होती. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​