उत्तराखंड सरकारकडून अखेर चारधामसह ५१ मंदिरांचे सरकारीकरण रहित !

 उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी राज्यातील चारधाम (बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) आणि ५१ मंदिरे यांचे सरकारीकरण रहित करण्याची घोषणा केली. सरकारीकरण करून निर्माण करण्यात आलेले ‘चारधाम देवस्थानम् बोर्ड’ विसर्जित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री धामी यांची घोषित केले. Read more »

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधानंतर उत्तराखंडमधील टिहरी धरणाजवळील अवैध मशीद प्रशासनाने पाडली !

गढवाल (उत्तराखंड) राज्यातील टिहरी धरणाजवळ अवैधरित्या बांधण्यात आलेली मशीद प्रशासनाकडून पाडण्यात आली. राज्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि स्थानिक नागरिक यांनी याविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. Read more »

नेपाळला लागून असलेल्या भारतीय जिल्ह्यांमध्ये धर्मांधांच्या लोकसंख्येत अडीच पटींनी वाढ !

नेपाळला लागून असलेल्या भारताच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये धर्मांधांची लोकसंख्या अडीच पटींनी वाढली आहे. तसेच तेथे केवळ २ वर्षांत ४०० हून अधिक मदरसे आणि मशिदी यांची निर्मिती करण्यात आली आहे, असा दावा एका अहवालामध्ये करण्यात आला आहे. या माध्यमातून पंथनिहाय लोकसंख्येचा समतोल बिघडवून (‘डेमोग्रॅफिक इम्बॅलेंस’ करून) भारताच्या फाळणीचे षड्यंत्र रचण्यात आल्याचेही म्हणण्यात आले आहे. Read more »

उत्तराखंडमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची वाढत चालली आहे लोकसंख्या

उत्तराखंडमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर यांना नियोजनबद्धरित्या वसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्याच्या गुप्तचर विभागाने सरकारला याविषयी दिलेल्या गोपनीय अहवालाच्या आधारावर आता राज्य सरकार भूमी खरेदी आणि विक्री यांविषयी कठोर कायदा करण्याच्या सिद्धतेत आहे. Read more »

‘देवभूमी उत्तराखंडच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

उत्तराखंडमध्ये हिंदूंच्या भूमींवर सुनियोजितपणे अतिक्रमणे केली जात आहेत. मुसलमानांकडून अनेक ठिकाणी हिंदूंच्या आणि सरकारी भूमी अवैधरित्या ताब्यात घेतल्या जात आहेत. अशा प्रसंगी वेळीच पोलीस-प्रशासनाकडे तक्रारी करून हे थांबवता येईल. उत्तराखंडमधील हिंदूंच्या भूमीवरील सुनियोजित अतिक्रमणे, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. Read more »

मुसलमान लोक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास टाळाटाळ करतात ! – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत

मी जाणीवपूर्वक नाव घेत आहे की, देशातील मुसलमान लोक सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणापासून दूर रहात आहेत. त्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे. ते अजूनही घाबरत आहेत. Read more »

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढून तेथे ‘हिंदु राष्ट्र’ लिहा ! – प.पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज

 भारत अनंत काळापासून हिंदु राष्ट्र आहे आणि राहील; परंतु तथाकथित लोकांकडून याला ‘धर्मनिरेपक्ष’ शब्द जोडून पालटण्याचे षड्यंत्र रचण्यात आले. या संदर्भात राष्ट्रपतींना पत्र लिहिले असून त्यात ‘भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये न्यायसंगत पालट करावा आणि ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द हटवून ‘हिंदु राष्ट्र’ शब्द लिहावा’, अशी मागणी आम्ही केली आहे, अशी माहिती शंकराचार्य परिषदेचे अध्यक्ष प.पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. Read more »

हरिद्वारे कुंभमेळ्यामुळे देशात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा दावा खोटा ! – दैनिक ‘जागरण’कडून सप्रमाण सिद्ध !

एप्रिल मासामध्ये हरिद्वारमध्ये झालेल्या कुंभमेळ्यामुळे देशात कोरोनाचा संसर्ग वाढला, असा दावा विविध राजकीय पक्ष, संघटना, पुरोगामी, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आदींकडून केला जात आहे; मात्र दैनिक ‘जागरण’ने केलेल्या शोधपत्रकारितेतून हा दावा निखालस खोटा असल्याचे समप्रमाण सिद्ध करणारे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. Read more »

हिंदु जनजागृती समितीचा हिंदु संस्कृतीच्या प्रसाराचा प्रयत्न स्तुत्य ! महामंडलेश्‍वर पतित पावनदास महाराज

हिंदु जनजागृती समितीकडून हिंदु संस्कृतीच्या प्रसाराचा स्तुत्य प्रयत्न केला जात आहे. हिंदूंनी कोणती उपासना करावी ? आपली संस्कृती कशी आहे ? याचा चांगल्या प्रकारे प्रसार या प्रदर्शनीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तुम्ही जे प्रयत्न करत आहात, त्या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत, असे आशीवर्चन सौराष्ट्र येथील महामंडलेश्‍वर पतित पावनदास महाराज यांनी दिले. Read more »

हिंदूंच्या यात्रांवर लावला जाणारा कर टाळण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता ! – श्री नीलमणिदास महाराज

सत्संगातून हिंदु धर्म आणि संस्कृती यांची माहिती देणे आवश्यक आहे. सर्वांना धर्मशिक्षण देऊन हिंदु राष्ट्रासाठी एक प्रस्ताव सिद्ध करून प्रत्येक ग्रामपंचायतीद्वारे त्याचा ठराव संमत करायला हवा आणि तो सरकारला पाठवला पाहिजे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​