Menu Close

३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी नांदेड येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

निवेदन स्वीकारतांना जिल्हाधिकारी श्री. प्रदीप कुलकर्णी

नांदेड : ३१ डिसेंबर निमित्त सार्वजनिक स्थळी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून व्यवस्था व्हावी आणि अशा अपप्रकारांना प्रतिबंध व्हावा, यासाठी नांदेड येथे निवेदनांतून जिल्हाधिकार्‍यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *