अधिक वार्ता

हिंदुत्वाच्या पायावरच संपन्न राष्ट्राची निर्मिती शक्य ! – सरसंघचालक मोहन भागवत

हिंदुत्वाच्या अर्थात् भारतीय संस्कृतीच्या पायावरच संपन्न राष्ट्राची निर्मिती करणे शक्य आहे, असे प्रतिपादन मारुंजी (जिल्हा पुणे ) येथे पार पडलेल्या विराट शिवशक्ती संगम कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. Read more »

अल्पसंख्यांकांच्या शिक्षणासाठी जागतिक बँकेकडून ५ कोटी डॉलरचे ऋण

भारत शासन आणि जागतिक बँक यांनी अल्पसंख्यांकांचे शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण योजना, नई मंजिलसाठी ५ कोटी डॉलरच्या ऋणावर स्वाक्षरी केली. Read more »

पनवेल येथे मौलवीकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

मौलवी सोहेल अब्दुल सलाम दिवान याने १२ वर्षीय मुलाला चॉकलेट, कपडे आणि बाहेर फिरवण्याचे आमिष देऊन त्याला स्वतःच्या घरी नेले अन् त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. Read more »

आंध्रप्रदेशमध्ये शासकीय खर्चातून उभे रहाणार ख्रिस्ती भवन !

राज्यशासनाकडून उभारण्यात येणार्‍या ख्रिस्ती भवनाचे नुकतेच भूमीपूजन केले. हे भवन २ एकर जागेमध्ये बांधण्यात येणार असून त्यास १० कोटी रुपये व्यय येणार आहे. Read more »

इतिहासजमा तोफा ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या तरुणांनी आणल्या वर्तमानात !

‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या मुंबई विभागाने रायगड किल्ल्यावरच्या मातीत गाडल्या गेलेल्या दोन शिवकालीन तोफांना पूर्वीचा दिमाख मिळवून दिला. Read more »

कोची येथील वासनांध फादर एडविन अखेर पोलिसांना शरण !

कोत्तापुरम कॅॅथॉलिक चर्चचे वासनांध फादर एडविन फिगारेझ याने चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी येणार्‍या १४ वर्षीय मुलीवर जानेवारी ते मार्च २०१५ या कालावधीत अनेक वेळा बलात्कार केला. Read more »

जिहादी भटकळ बंधू ‘इसिस’ मध्ये; गुप्तचर विभागाकडे माहिती !

रियाज आणि इक्‍बाल भटकळ यांनी “इसिस‘साठी काम करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यापासून दूर जात असलेले “सिमी‘ आणि “आयएम‘चे स्लीपर सेल पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली येण्याची शक्‍यता ! Read more »

बांगलादेशातील सत्ताधारी पक्षाच्या धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर आक्रमण

बांगलादेशच्या सत्ताधारी पक्षाच्या धर्मांधांनी बरीसाल जिल्ह्यातील बकेरगंज भागात २९ डिसेंबर या दिवशी एका हिंदु कुटुंबावर आक्रमण करून घरातील महिलेवर बलात्कार केला. Read more »

‘आयएस’कडून महिलांवर वारंवार बलात्कार

‘इस्लामिक स्टेट’वर संयुक्त राष्ट्रे आणि मानवी हक्कांच्या गटांनी हजारो स्त्रियांचे अपहरण, बलात्कार यांसारखे आरोप केलेले आहेत. यामध्ये अगदी बारा वर्षांच्या मुलींचाही समावेश आहे. यातील बहुसंख्य स्त्रिया उत्तर इराकमधील याजिदी अल्पसंख्य गटातील आहेत. Read more »

अल्-कायदाच्या आतंकवाद्याला समज देऊन पाकमध्ये परत पाठवले !

अल्-कायदा या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून येथे अटक करण्यात आलेल्या अब्दुल रेहमान या आतंकवाद्याला पाकमध्ये परत पाठवण्यात आले. भारतीय सैन्यदलाने मानवतेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलले. Read more »

1 1,276 1,277 1,278 1,279 1,280 1,286