अधिक वार्ता

काश्मीरमध्ये केंद्रशासित पनून कश्मीर हा स्वतंत्र भाग निर्माण करावा ! – राष्ट्रीय हिंदू आंदोलन

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांची न्यायिक लवादाद्वारे चौकशी व्हावी आणि विस्थापित काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी काश्मीरमध्ये केंद्रशासित पनून कश्मीर हा स्वतंत्र भाग देण्यात यावा, या मागणीसाठी जंतर-मंतर येथे नुकतेच राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. Read more »

ओबामा-हिलरींमुळेच इस्लामिक स्टेट चा जन्म ! – उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प

‘अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांच्या धोरणांमुळेच इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेचा जन्म झाला,’ असा आरोप उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. Read more »

इराणमध्ये शिया-सुन्नी वाद चिघळला; जगभर तीव्र पडसाद !

सुन्नीबहुल सौदी अरबमध्ये नुकतीच फाशी देण्यात आलेल्या ४७ जणांमध्ये अरब देशांच्या क्रांती आंदोलनातील शिया धर्मगुरु शेख निम्र अल् निमर हेही असल्याने तेहरान या इराणच्या राजधानीच्या शहरात असणार्‍या सौदी अरबच्या दूतावासाला शिया आंदोलकांनी आग लावली. Read more »

धर्मांधांनी वेगळ्या राष्ट्राची मागणी करू नये, यासाठी त्यांच्या वाढत्या लोकसंख्येला आवर घालणे आवश्यक ! – डॉ. उपेंद्र डहाके, भाजप

आज भारतातील मुसलमानांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. हे जर आपण वेळीच रोखले नाही, तर धर्मांध पुन्हा एकदा भारतापासून वेगळ्या राष्ट्राची मागणी करतील, असे प्रतिपादन डॉ. उपेंद्र डहाके यांनी केले. Read more »

काशी विश्‍वनाथ मंदिराच्या नैवेद्य निर्मितीत भ्रष्टाचार !

काशी विश्‍वनाथ मंदिरात दाखवण्यात येणार्‍या नेवैद्यासाठी मागवण्यात येणार्‍या दुधात पाणी मिसळण्यात येत असून नैवेद्यासाठी उच्च दर्जाच्या तांदुळाऐवजी किरकोळ दर्जाचा तांदूळ वापरण्यात येत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या अन्वेषणात स्पष्ट झाले आहे. Read more »

इस्लामिक स्टेट ला सर्वाधिक भीती इस्रायलपासून ! – युरोपियन पत्रकार जर्गेन तोदेनहॉफर

आय.एस्.आय.एस्. ही आतंकवादी संघटना प्रखर राष्ट्रवादी असलेल्या इस्रायल देशाला सर्वाधिक घाबरते, असा निष्कर्ष युरोपियन पत्रकार जर्गेन तोदेनहॉफर यांनी काढला आहे. Read more »

सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत ‘ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथ पोहोचवण्याचा प्रभावी प्रयत्न करणार ! – श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी निर्मिलेला ‘ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथ हा राज्यातील महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा आणि वैभव आहे. तो सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिली Read more »

बीड शहरातील श्री हनुमान मंदिरात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या हेमा पिंपळे यांचा प्रवेश करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न !

बीड शहरातील क्रांतीनगर भागातील श्री हनुमान मंदिर येथे ‘महिलांना प्रवेश बंदी’ असा फलक आहे. ते मंदिर महिलांसाठी खुले करावे, यासाठी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अधिवक्त्या हेमा पिंपळे आणि काही महिला यांनी एकत्र येऊन मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. Read more »

ठाणे येथे दत्त जयंतीच्या दिवशी पोलिसांकडून भगवा ध्वज लावण्यास हिंदूंना मज्जाव !

ठाणे येथील स्वामी समर्थ चौकात हिंदूंनी भगव्या धर्मध्वजाची स्थापना केली होती. २३ डिसेंबरच्या रात्री तेथील धर्मांधांनी ईदनिमित्त सजावट करतांना भगवा ध्वज काढून इस्लामचा ध्वज लावला. Read more »

राज्यात संस्कृत अकादमी स्थापणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संस्कृत भाषेत जगाला मार्ग दाखविण्याची क्षमता आणि शक्ती असल्याने महाराष्ट्रातही या भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी लवकरच संस्कृत अकादमी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. Read more »

1 1,275 1,276 1,277 1,278 1,279 1,286