Menu Close

पनवेल येथे मौलवीकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

मौलवींचे खरे स्वरूप जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

rape-minor

पनवेल : येथील कच्छी मोहल्ला परिसरातील आयशा मशिदीतील मौलवी सोहेल अब्दुल सलाम दिवान (वय ३४ वर्षे) याने १२ वर्षीय मुलाला चॉकलेट, कपडे आणि बाहेर फिरवण्याचे आमिष देऊन त्याला स्वतःच्या घरी नेले अन् त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. याविषयी पीडित मुलाने घरी सांगितल्यावर धर्मांध सोहेलच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *