हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोपरगाव येथे ‘हिंदूसंघटन मेळावा’ पार पडला !

हिंदूंनो, भारताला राज्यघटनेच्या दृष्टीने हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते येथील हिंदूसंघटन मेळाव्यात बोलत होते. Read more »

‘हर घर भगवा’ या मोहिमेअंतर्गत रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात भगव्या ध्वजाचे पूजन !

‘हर घर भगवा’ या देशव्यापी मोहिमेच्या अंतर्गत रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रम परिसरात उभारलेल्या भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. Read more »

हिंदूंनो, भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

भारतात आजही हिंदूंचे शोषण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांना सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय या मार्गांनी विरोध करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंनो, भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. Read more »

हिंदूंंची बाजू सत्याची असल्याने अंतिम विजय निश्‍चित – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

हिंदु बहुसंख्य असोत किंवा अल्पसंख्य असोत, हिंदूंची बाजू सत्याची आहे. म्हणून हिंदूंनी न्यायालयात कायदेशीर लढा दिला, तर निश्‍चितच अंतिम विजय हा हिंदूंचाच होणार आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले. Read more »

साधना केल्यास प्रत्येक हिंदूचे कुटुंब आनंदी होईल – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

अनेक हिंदूंच्या घरांमध्ये धर्माचरण होत नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रत्येक हिंदूने धर्माचरण आणि साधना केल्यास त्याचे कुटुंब आनंदी होईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. Read more »

१२ राज्यांत आयोजित ‘हिंदु राष्ट्र अधिवेशनां’मध्ये २ सहस्र १०० स्थानिक हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

भारतात प्रवास करतांना आम्ही जिल्हा पातळीवर ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित केली. एकूण ३६ जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित करण्यात आली.
Read more »

भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून अभिनंदन !

या प्रसंगी श्री. महाडिक यांना सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या श्रीकृष्णाच्या सात्त्विक चित्राची प्रतिमा भेट देण्यात आली. या प्रसंगी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते. Read more »

हिंदुत्‍वनिष्‍ठांना खोट्या आरोपांमध्‍ये नाहक गोवणार्‍यांचा दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनात धिक्‍कार !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनीही सनातनवर होणार्‍या आरोपांचे खंडण केले. ‘हिंदुत्‍वनिष्‍ठांवर नाहक होणार्‍या आरोपांना यापुढे वैध मार्गाने परंतु परखडपणे प्रत्‍युत्तर दिले जाईल’, असा निर्धार या वेळी उपस्‍थितांनी केला. उत्‍स्‍फुर्तपणे विविध जयघोष देऊन हिंदुत्‍वनिष्‍ठांना समर्थन दिले. Read more »

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचा उद़्‍घोष करणार्‍या सनातन संस्‍था आणि हिंदु जनजागृती समिती  एकमात्र ! – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन

उद़्‍बोधन सत्रातील भाषणातील अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन यांनी परात्‍पर गुरु डॉ. आठवले, तसेच सनातन संस्‍था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍याविषयी काढलेले गौरवोद़्‍गार ! Read more »

सर्व हिंदु संघटनांना एकत्र आणण्यासाठी ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ हे व्यासपीठ ! – श्री. गंगाधर कुलकर्णी, श्रीराम सेना

हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदु संघटनांना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राज्य सचिव श्री.गंगाधर कुलकर्णी यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​