प्रसादाच्या लाडवांत प्राण्यांची चरबी मिसळून हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्र रचले गेले. हे महापाप करणार्यांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हे नोंद करून त्यांना तात्काळ अटक करावी,…
प्रसादामध्ये प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे, ही केवळ भेसळ नसून हिंदूंच्या धर्मश्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेला धार्मिक आघात आहे. हा प्रकार म्हणजे हिंदूंशी केलेला विश्वासघातच आहे.
हिंदुत्व विरोधी शक्तींनी एकत्र येऊन निर्माण केलेला धोका रोखणे, हिंदूंच्या समस्यांची त्वरित दखल घेण्यास भाग पाडण्यासाठी दबाव गटाची निर्मिती करणे, हिंदूंची इकोसिस्टीम तयार करणे आदी…
सर्व मंदिरांमध्ये भाविकांकडून जो प्रसाद अर्पण केला जातो, त्या प्रसादात अनेकदा वर्ज्य असलेले पदार्थ मिसळले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर येतात. या गैरप्रकाराच्या विरोधात व्यापक…
श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थान परिसरातील ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मद्य आणि मांस विक्री करणारे ‘रेस्टॉरंट’ हटवावे’, अशी मागणी करणारे निवेदन ये जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे सुपुर्द करण्यात…
श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन केले जाणार आहे. या संवर्धनामुळे मूर्तीची हानी झाली, तर त्याचे नेमके दायित्व निश्चित करण्यात यावे, अशी मागणी कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात…
हिंदु धर्मात साडेतीन मुहूर्तांवर शुभ कृत्ये करण्याचा संकल्प केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. अयोध्येत नुकतेच श्री रामलल्ला विराजमान झाल्यानंतर देशाला आध्यात्मिक…
मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ अन् गुढीपाडव्यानिमित्त मंदिरात सामूहिक गुढीपूजन याविषयी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मंदिरांचे पावित्र्य जपणे आणि आपल्या महान भारतीय संस्कृती प्रसार होण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर यांसह ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातील ३२ हून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीला अनुरूप आदर्श वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री.…