Menu Close

श्री लईराईदेवीच्या धोंडांचा अवमान करणार्‍या चेल्सिया रॉड्रीग्स यांच्या विरोधात डिचोली आणि मुरगाव पोलीस ठाण्यांत तक्रार

तक्रारीत म्हटले आहे, ‘‘चेल्सिया रॉड्रीग्स यांनी श्री लईराईदेवीचे धोंड अग्नीकुंडाभोवती नामघोष करत प्रदक्षिणा घालतात त्याला मंकी डान्स असे संबोधले असून ते अत्यंत अवमानकारक असून त्यामुळे…

गोवा : हिंदु देवतांवर अश्लील टिपण्या करणार्‍यांना अटक करा – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

गौतम खट्टर यांनी फ्रान्सिस झेविअरचा कथित अवमान केल्याचा संदर्भ घेत काही ख्रिस्ती हिंदु देवतांवर अश्लील टिपणी करत आहेत. अशा लोकांविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना अटक…

संतांच्या प्रयत्नांमुळे देशभरात धर्मांतरित पुन्हा हिंदु धर्मात येण्याची प्रक्रिया वेगात – आलोक कुमार

संतांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे देशभरात धर्मजागृतीचे व्यापक वातावरण निर्माण होत असून देशभरातील गावांमधून घरवापसीची प्रक्रिया वेगात चालू आहे, असे वक्तव्य विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष असलेले…

‘लव्ह जिहाद’च्या पीडित महिलांसाठी ‘ऑपरेशन दुर्गा’ अभियान राबवणार

राज्यात ‘लव्ह जिहाद’ प्रकारांमध्ये बळी पडणार्‍या महिलांसाठी ‘ऑपरेशन दुर्गा’ अभियान चालू करण्याची घोेषणा राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केली.

अंडमानमधील यातनांचे दर्शन घडवणाऱ्या कोल्हू प्रात्यक्षिकात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

क्रांतीकारकांनी भोगलेल्या या अनन्वित अत्याचारांची जाणीव आताच्या पिढीमध्ये निर्माण व्हावी, यासाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’च्या वतीने कोलू फिरवण्याचे प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते.

गोवा इन्क्विझिशनचा इतिहास सर्वांना कळावा, यासाठी उपाययोजना काढण्याची हिंदू रक्षा महाआघाडीची

इतिहासकार डेल मिनेझिस याने ‘हात कातरो खांबा’चे ‘पेलोरिन्हो नोवो’, असे नामकरण करण्याचे आवाहन करणारे निवेदन अभिलेखागार आणि पुरातत्व खात्याच्या संचालकांना सादर केले आहे.

पडेल (महाराष्ट्र) येथे सकल हिंदू संमेलनात हिंदूंना संघटित होण्याची हाक

हिंदु धर्म, संस्कृती, हिंदु परंपरांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने ‘सकल हिंदु समाज पडेल मंडल’च्या वतीने पडेल कॅन्टीन येथील पटांगणात भव्य सकल हिंदू संमेलन आयोजित…

भोपाळ झाले भगवेमय : ‘धर्मरक्षक’ संघटनेकडून भव्य धर्मसभा आणि ‘भगवा शौर्य पदयात्रा’

मध्यप्रदेश राज्यातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘धर्मरक्षक’ने येथे एका भव्य धर्मसभेचे आयोजन केले होते. धर्मसभेच्या सांगतेनंतर ‘भगवा शौर्य पदयात्रा’ काढण्यात आली. या पदयात्रेत सहस्रो ‘धर्मरक्षकां’नी अत्यंत…

अकोला : रमझानमधील अवैध गोहत्या रोखाव्यात – हिंदू राष्ट्र समन्वय समितीची निवेदनाद्वारे मागणी

आगामी रमझानच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात होणारी गोवंशियांची बेकायदेशीर वाहतूक आणि गोहत्या रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना…

लोणी काळभोर (पुणे) येथे आयोजित हिंदु महिला महोत्सवात हिंदु जनजागृती समितीतर्फे महिलांना मार्गदर्शन

गुढीपाडवा आणि हिंदु नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर ‘संस्कृती संवर्धन’ आणि ‘श्री शक्तीचा जागर’ करण्याच्या उद्देशाने येथे आयोजित ‘हिंदु महिला महोत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात पार पडला. या…