Menu Close

नशा विरोधी संघर्ष अभियानाच्या वतीने दादर येथे आंदोलन : ‘सनबर्न फेस्टिव्हल’वर कायमच्या बंदीची मागणी !

वरळीच्या ‘आउटवर्ल्ड’ म्युझिक कॉन्सर्टमध्ये एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ‘एनएससीआय’ डोममध्ये तरुणाचा मृत्यू आणि एक तरुणी बेशुद्ध पडणे, हे अमली पदार्थांच्या वाढत्या…

प्रबल प्रताप सिंह जुदेव, प्रतिष्ठित ‘हिंदु केसरी’ पुरस्काराने सन्मानित !

‘कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया’ येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका समारंभात प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव यांना ‘हिंदु केसरी सेवा, सुरक्षा आणि…

हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती

आजच्या काळात लव्ह जिहादच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. हिंदु धर्मावर वेगवेगळ्या जिहादच्या माध्यमातून होणारे आघात आणि घटना देशभरात अजूनही होत आहेत.

हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित मागणीनंतर पुण्यातील सारसबाग उद्यान २ दिवस बंद !

हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित मागणीनंतर सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग उद्यान २८ आणि २९ मे या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे.

‘गोकुळ’ दूध उत्पादन संघाच्या विविध उत्पादनांना ‘हलाल’ प्रमाणपत्र !

पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध ‘गोकुळ’च्या काही उत्पादनांनी ‘हलाल’ प्रमाणपत्र घेतल्याचे समोर आले आहे. गोकुळच्या तूप, लोणी आणि दूध पावडर या उत्पादनांसाठी हे प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा !

शिरोली पुलाची येथे धर्मांधांनी हिंदु युवतीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शहरात मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाचा प्रारंभ झाला.

विशाळगडावर मुसलमान सरदार रेहान मलिकच्या उरूसाला अनुमती नाकारा – हिंदु एकता आंदोलनाची मागणी

यापूर्वी विशाळागडावर रेहान मलीक याच्या नावावर जो उरूस भरवला जात होता, त्यात मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा बळी दिल्याने त्याचे मांस आणि रक्त सर्वत्र सांडून विशाळगड अपवित्र…

‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती ! – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

देवस्थानांच्या भूमी सहजरित्या इतरांना हस्तांतरीत होऊ शकतील, अशी प्रावधाने असणार्‍या आणि त्यामुळे देवस्थानांचे आर्थिक स्रोत नष्ट होण्याची शक्यता असणार्‍या ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’…

राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामींसह राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍यांवर गुन्हा नोंद करा – समस्य हिंदुत्वनिष्ठांची मागणी

राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांच्यावर सामाजिक माध्यमांचा आधार घेत कोणतेही ऐतिहासिक पुरावे न देता, उपलब्ध पुराव्यांविषयी दिशाभूल करत राष्ट्रविघातक लोकांनी अत्यंत हीन प्रतीचे आरोप केले आहेत.

मुली, महिला आणि बालके यांवर अत्याचार करणार्‍यांना कठोर शिक्षा करा – समस्त हिंदु संघटनांची मागणी

स्त्रियांवरील अत्याचारांना तात्काळ कठोर शिक्षा देऊन समाजात कायद्याचा धाक निर्माण केला जात होता. आजच्या परिस्थितीतही शासनाने गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या…