नदीपात्रातील अपुर्‍या पाण्यामुळे होणारी विटंबना टाळण्यासाठी भाविकांकडून मूर्तींचे जलाशयात विसर्जन !

नंदुरबार – अनंत चतुर्दशीच्या दिवशी येथील तापी नदीच्या पुलावर हिंदु जनजागृती समितीने राबवलेल्या गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेला प्रतिसाद देऊन ९० टक्के भाविकांनी गणेशमूर्तीचे गौतमेश्‍वर मंदिराजवळील जलाशयाच्या खोल पाण्यात विसर्जन केले. Read more »

अज्ञातांनी तलावाबाहेर काढून ठेवलेल्या गणेशमूर्तींचे धर्माभिमान्यांकडून पुन्हा तलावात विसर्जन !

अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील पाझर तलावामध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. काही अज्ञातांनी या मूर्ती तलावाबाहेर काढून ठेवल्या होत्या. ही गोष्ट केर्ले गावातील धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी श्री. पंडितराव शिंदे यांच्या निदर्शनास आली. Read more »

विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे होणारे श्री गणेशाचे विडंबन हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनानंतर रोखले गेले !

एका तयार कपड्यांच्या दुकानातील शोकेसमध्ये ठेवण्यात आलेल्या पुतळ्याला श्री गणेशाचा मुखवटा आणि वेष घालण्यात आला होता. यामुळे श्रीगणेशाचा अवमान होऊन लाखो गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या Read more »

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून कृत्रिम हौदाच्या नावाखाली दिशाभूल करत श्री गणेशमूर्तींची विटंबना !

नदीपात्रामध्ये पाण्याअभावी अनेक भाविकांना पालिकेने सिद्ध केलेल्या कृत्रिम हौदांमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करावे लागले. हौदात विसर्जन झालेल्या गणेशमूर्ती पालिकेचे कर्मचारी तेथेच आणि परिसरात सोडून गेल्याचे निदर्शनास आले. Read more »

सीसका आस्थापनाद्वारे करण्यात आलेले श्री गणेशाचे विडंबन ट्विटरवरून धर्मप्रेमी हिंदूंनी केलेल्या निषेधानंतर काढले !

हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाला धर्मशास्त्रापेक्षा विसंगत रूपात दाखवून एकप्रकारे त्याचे विडंबनच करण्यात आले आहे. यामुळे सर्व हिंदूंनी याचा निषेध केला. त्यांनी सीसका आस्थापनाच्या या विज्ञापनाच्या ट्विटला उत्तर (रिप्लाय) देत त्यांना हे विज्ञापन मागे घेण्याची मागणी केली. Read more »

पुणे महानगरपालिकेने ट्विटर खात्यावरून श्री गणेशाचे विडंबन करणारे विज्ञापन हटवले !

हिंदूंनो, या यशाविषयी श्री गणेशाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा ! अन्यत्र आढळून येणारे श्रद्धास्थानांचे होणारे विडंबन रोखण्यासाठी सनदशीर मार्गाने कृतीशील व्हा ! श्रद्धास्थानांचे होणारे विडंबन रोखणे ही एक प्रकारे देवतेची उपासनाच आहे. Read more »

धारा खाद्यतेलाच्या विज्ञापनातून श्री गणेशाचे विडंबन

धारा फिल्टर्ड ग्राऊण्डनट ऑईल या खाद्यतेलाच्या विज्ञापनामध्ये या गणेशचतुर्थीला, गणपतीला द्या एक हेल्दी ट्रीट, असा उल्लेख करून शेंगदाण्यांनी श्री गणेशाचे चित्र साकारण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिका परिवहन मंडळाच्या बसगाड्यांवरही अशा प्रकारची विज्ञापने देण्यात आली आहेत. Read more »

‘थँक गॉड बाप्पा…’ या गाण्यातून केलेले श्री गणेशाचे मानवीकरण म्हणजे श्री गणेशाचे विडंबनच !

देवात माणसाचे दुर्गण कसे असतील ? असे म्हणणे म्हणजे देव आणि माणसाला एका तराजूत तोलण्यासारखे आहे. धर्माचरण आणि साधना नसल्यामुळे सध्या अशा प्रकारे देवाचे मानवीकरण करून देवेचा अवमान केला जात आहे. Read more »

हिंदुत्वनिष्ठांचे यश : ओला कॅब्सने श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र हटवले; मात्र क्षमा न मागितल्याने हिंदूंचा विरोध कायम !

वाहतुकीसाठी मोबाईल अ‍ॅपचा वापर करणारे ओला या भारतातील आस्थापनाने त्याच्या ब्लॉगवरील एका पोस्टमध्ये गणेशचतुर्थीला श्री गणेशाची चांदीची मूर्ती तुमच्या घरापर्यंत पोहोचवू असे विज्ञापन केले होते. Read more »

सामाजिक संकेतस्थळावर श्रीगणेशाची आरती, तसेच अन्य श्‍लोक यांचे जाणीवपूर्वक विडंबन !

हिंदूंचा पवित्र गणेशोत्सव तोंडावर आला असतांना काही हिंदुद्वेष्ट्यांकडून सामाजिक संकेतस्थळावर जाणीवपूर्वक श्रीगणेशाची आरती, तसेच अन्य श्‍लोक यांची विनोदी आणि उपहासात्मक मांडणी करून अशलाघ्य विडंबन करण्यात येत आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​