लॉस एंजेलिस येथील ‘ला लुझ द जिझस’ या कलादालनात आयोजित केलेल्या ‘प्लास्टिक रिलिजन’ या प्रदर्शनात मारियानेला पेरेली आणि पूल पावलोनी या अर्जेन्टिनाच्या कलाकारांनी हिंदूंचे आराध्य दैवत भगवान कृष्णाला ‘केन’ नावाने प्रचलित असलेल्या बाहुल्याच्या रूपात प्रदर्शित केले आहे. Read more »
‘अलीबाबा’ आस्थापनाने या चटईंवर श्री गणेश, श्रीकृष्ण, शिव आणि विष्णु या देवतांची चित्रे रेखाटली होती. भूमीवर बसण्यासाठी वापरण्यात येणार्या या चटईंवर देवतांची चित्रे रेखाटणे अयोग्य आहे. हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे हे विडंबन तातडीने रोखण्यात यावे, अशी मागणी हिंदूंनी केली होती. Read more »
फोर्ट, काळा घोडा मार्ग येथील डीएजी मॉडर्न येथील २० व्या शतकातील भारतीय कला या नावाने हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाच्या विरोधात २६ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. Read more »
मलेशियातील पेनांग जलन तिमाह येथील श्री राजा मादुताई विरम हिंदु मंदिरातील मूर्तींची अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. Read more »
बांगलादेश मायनॉरिटी वॉच या बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठ मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष श्री. रवींद्र घोष यांना ही बातमी कळताच त्यांनी कंपनीगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्याशी दूरभाषवर संपर्क केला. Read more »
पुणे येथील गौरीशंकर टी कंपनी या दुकानावर लावलेला भगवान शंकराचे विडंबन करणारा फलक हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यानी प्रबोधन केल्यानंतर पालटला. Read more »
माजी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ख्रिस्तोदास गांधी यांनी १८ ऑक्टोबर या दिवशी तंदी वृत्तवाहिनीवर आयोजित एका परिसंवादात भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. श्रीरामाच्या प्रतिमेला चपलेने मारले, तरी मला कुणी अडवू शकणार नाही, असे अश्लाघ्य आणि विडंबनात्मक वक्तव्य केले होते. Read more »
दिवाळीत उडवण्यात येणार्या फटाक्यांमध्ये देवतांची चित्रे असलेले आणि १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचे फटाके विक्री करणारे, तसेच ते उडवणारे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत ठाणे पोलिसांनी दिले आहेत. Read more »
क्लोथिंग मॉन्स्टर डॉट कॉम या संकेतस्थळावरून श्री गणेशाचे चित्र असलेले टी-शर्ट आणि लेडीज मिनी डे्रस यांची विक्री केली जात आहे. श्री गणेशाच्या या विडंबनाविषयी अनेक धर्माभिमान्यांनी हिंदु जनजागृती समितीशी संपर्क साधून नापसंती व्यक्त केली होती. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.