गौरीच्‍या मूर्तीचा होणारा अवमान रोखण्‍यासाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने दुकानदार-व्‍यावसायिक यांचे प्रबोधन !

दुकानदार-व्‍यावसायिक यांच्‍याकडे असलेल्‍या गौरीच्‍या या मूर्ती पूर्ण वस्‍त्रानिशी झाकलेल्‍या असाव्‍यात किंवा अंगावर साडीनिशी त्‍या रंगवलेल्‍या असाव्‍यात जेणेकरून त्‍यांचा होणारा अवमान टाळला जाईल, असे प्रबोधन व्‍यावसायिक, दुकानदार यांचे प्रत्‍यक्ष भेटून करण्‍यात आले. Read more »

आर्चबिशपनी हिंदूंची क्षमा मागावी – हिंदु रक्षा महाआघाडी, गोवा

 हिंदु धर्माची, देवदेवतांची नालस्ती करण्यासाठी चर्चचे धार्मिक व्यासपीठ वापरणारा आणखी एक पाद्री आता सर्वत्र प्रसारित झालेल्या व्हिडिओतून समोर आला आहे. Read more »

तथाकथित जलप्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या संकल्‍पना राबवून गणेशमूर्तींची घोर विटंबना थांबवा !

गणेशोत्‍सवातील तथाकथित जलप्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या अशास्‍त्रीय संकल्‍पना राबवून श्री गणेशमूर्तींची घोर विटंबना थांबण्‍यात यावी, या मागणीचे निवेदन कोल्‍हापूर महापालिका आयुक्‍त के. मंजूलक्ष्मी यांना देण्‍यात आले. Read more »

श्री महाकालीमातेला फाशी देण्यात येत असलेले मुखपृष्ठ असलेल्या पुस्तकाची ‘अ‍ॅमेझॉन’कडून विक्री !

नवी देहली – ‘अ‍ॅमेझॉन’ या ऑनलाईन वस्तू विक्री करणार्‍या आस्थापनाने आतापर्यंत अनेकदा हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या वस्तू विक्रीला ठेवल्या आहेत. Read more »

राजकोट (गुजरात) येथे धर्मांधांनी श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या हिंदु कुटुंबावर केले आक्रमण !

राजकोट (गुजरात) – येथे श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या किशन राठोड यांच्या घरावर  ३ मुसलमानांनी आक्रमण केले. तसेच श्री गणेशमूर्तींची तोडफोडही केली. Read more »

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) मधील ४ मंदिरांतील देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे समाजकंटकांनी ४ मंदिरांतील अनेक देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. बुलंदशहरमधील गुलावटी येथील बराल गावात ही घटना घडली. या घटनेनंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह समस्त हिंदूंनी संताप व्यक्त करत मंदिरांना संरक्षण देण्याची मागणी केली. Read more »

‘हिंदूंमध्ये उंची वाढवणारा एकही देव नाही !’ – अमेरिकी विनोदी कलाकार जरना गर्ग

हिंदूंमध्ये १९ सहस्र देवता आहेत; परंतु एकही देव उंची वाढवण्यासाठी नाही, ज्याची भारतियांना सर्वाधिक आवश्यकता आहे, असे हिंदुद्रोही विधान भारतीय वंशाच्या अमेरिकी विनोदी कलाकार जरना गर्ग यांनी येथे केले. Read more »

(म्हणे) ‘धार्मिक भावना दुखावल्यामुळेच हिंदूंविषयी अपमानास्पद टिपणी केली !’

दक्षिण गोव्यातील ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंटधारक राबिया आणि शाझिया ककर (वय २१ वर्षे) या जुळ्या बहिणींनी ‘इन्स्टाग्राम’ पोस्टच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ही पोस्ट सर्वत्र प्रसारित होऊ लागल्यानंतर आणि याविषयीची माहिती एका ट्विटर खातेधारकाने दिल्यानंतर गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ‘सारा एक्सईसी’ आणि ‘शाझिया ७७७’ या ‘इन्स्टाग्राम’ खातेधारकांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. Read more »

ब्रिटनमधील शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांवर मुसलमान विद्यार्थ्यांकडून धर्मांतरासाठी धमक्या !

‘हेन्री जॅक्सन सोसायटी’ने ही पहाणी केली आहे. शार्लोट लिटलवुड यांनी या पहाणीचा अहवाल सिद्ध केला आहे. पहाणीत ९८८ हिंदु पालकांशी संवाद साधण्यात आला, तर ब्रिटनमधील अनुमाने १ सहस्र शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. ५० टक्के हिंदु पालकांनी सांगितले, ‘त्यांच्या मुलांना शाळांमध्ये द्वेषाचा सामना करावा लागतो.’ Read more »

गोवा : दोन शालेय विद्यार्थिनींनी ‘इन्स्टाग्राम’ पोस्टच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या

‘स्क्वींट नियोन’ या ट्विटर अकाऊंटने ‘गोवा येथील ‘डी.ए.व्ही.’ पब्लीक स्कूलमध्ये शिकणार्‍या २ मुसलमान बहिणींनी हिंदु आणि हिंदु धर्म यांचे विडंबन केले आहे’, अशी माहिती गोवा पोलिसांना ट्वीट करून दिली. या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन ही केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​