हिंदूंवर अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे उदत्तीकरण हिंदु समाज सहन करणार नाही ! – हिंदु जनजागृती समिती

गोवंडी येथील ‘एम्/पूर्व’ विभागातील प्रभाग क्र. १३६ मधील साहीनाका डम्पिंग रोड येथील उद्यानास क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव देण्याचा घाट समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी घातला आहे; मात्र ‘हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे उदात्तीकरण हिंदु समाज कदापी सहन करणार नाही. Read more »

ईदच्या निमित्ताने गोवंशियांची ‘कुर्बानी’ देण्यासाठी सरकार सर्वतोपरी साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ईदला गोवंशियांची हत्या करून त्यांचे मांस भक्षण करण्यास इस्लाम धर्मात सांगितले आहे का ? असा प्रश्न ना सरकार, ना प्रशासन, ना तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी धर्मांधांना विचारत आहेत ! पणजी – ईदच्या निमित्ताने २१ ते २३ जुलै या कालावधीत ‘कुर्बानी’ देण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुसलमानांना दिले … Read more

सांगली आणि कोल्हापूर येथील स्थानिक वृत्तवाहिन्यांवर सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सिद्ध करण्यात आलेल्या ‘विशेष सत्संग मालिके’चे प्रक्षेपण !

 सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष नामजप सत्संग मालिका सिद्ध करण्यात आली आहे. ही मालिका २२ जुलैअखेर सांगली आणि कोल्हापूर येथील स्थानिक वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात येणार आहे. Read more »

आसाममध्ये मंदिरांपासून ५ कि.मी.च्या परिसरात गोमांसाची खरेदी आणि विक्री यांवर बंदी येणार !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या शासनाकडून नवे ‘गुरे संरक्षण विधेयक’ विधानसभेत मांडण्यात आले आहे. गुरांच्या संरक्षणार्थ असलेल्या या विधेयकानुसार मुख्यतः हिंदु धर्मीय, जैन, शीख आणि गोमांस न खाणारा समाज रहात असलेल्या भागांत गोमांस किंवा गोमांस उत्पादनांची खरेदी अन् विक्री करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. Read more »

यवतमाळ येथे धर्मांध जमावाकडून पोलीस ठाण्यावर आक्रमण आणि पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक

अमली पदार्थ विकणार्‍या धर्मांधांना कह्यात घेतल्याच्या कारणावरून दारव्हा एका येथे धर्मांध जमावाने पोलीस ठाण्यावर आणि वाहनावर दगडफेक केली. या घटनेत २ पोलीस कर्मचारी घायाळ झाले. यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. Read more »

अल् कायदाच्या आतंकवाद्यांकडे सापडले श्रीराममंदिराचे मानचित्र !

लक्ष्मणपुरी येथून ११ जुलै या दिवशी अटक करण्यात आलेल्या अल् कायदाच्या दोघा आतंकवाद्यांकडून अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणारे  श्रीराममंदिर आणि त्याच्या शेजारचा परिसर यांचे मानचित्र सापडले आहे. Read more »

प्रत्येक हिंदु स्त्री जिजाऊंप्रमाणे शौर्यशाली आणि धर्माचरणी बनल्यास घरोघरी शिवबा जन्माला येतील ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

प्रत्येक हिंदु स्त्री जिजाऊंप्रमाणे शौर्यशाली आणि धर्माचरणी बनली, तर घरोघरी शिवबा जन्माला येतील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले. Read more »

तमिळनाडूच्या स्टॅलिन सरकारला हिंदु मंदिर परंपरेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही ! – अधिवक्ता सीताराम कलिंगा, मद्रास उच्च न्यायालय, तमिळनाडू

भारताच्या इतिहासात राजे-महाराजे मंदिरे स्वतःच्या कह्यात घेऊन चालवत नव्हते, तर ते मंदिरांसाठी भूमी आणि धन दान द्यायचे. त्या काळी मंदिरांचे व्यवस्थापन भाविकच पहात असत; मात्र स्वातंत्र्यानंतर मंदिरांचे धन पाहून ‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकारांनी मंदिरे कह्यात घेण्याचा गैरकारभार केला आहे. प्रत्यक्षात त्यांना हिंदूंची मंदिरे कह्यात घेण्याचा आणि त्यातील परंपरा पालटण्याचा अधिकार नाही. Read more »

देवतांच्या मूर्तींसह असलेल्या तरुणीचे छायाचित्र प्रसारित केल्यामुळे हिंदुद्वेष्ट्यांची ‘नासा’वर टीका !

अमेरिकेची विश्‍वविख्यात अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’कडून ‘इंटर्नशिप’ (प्रशिक्षण) मिळवण्यासाठी अर्ज करण्याविषयीचे एक ट्वीट करण्यात आले आहे. ट्वीटमध्ये ४ प्रशिक्षणार्थींची छायाचित्रेही जोडण्यात आली आहेत. यांत प्रतिमा रॉय या हिंदु तरुणीचेही छायाचित्र आहे. या छायाचित्रात रॉय यांच्या मागील बाजूस हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आणि चित्रे दिसत आहेत. Read more »

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील प्रसिद्ध श्री अन्नपूर्णामाता मंदिराचे महंत रामेश्‍वर पुरी यांचा देहत्याग !

प्रसिद्ध श्री अन्नपूर्णामाता मंदिराचे महंत रामेश्‍वर पुरी यांनी ११ जुलै या दिवशी देहत्याग केला. काही दिवसांपासून लक्ष्मणपुरी येथील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​