सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा गुजरात येथील हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा मुंबईत होणारा ‘डोंगरी टू नोवेअर’ या शीर्षकाचा विनोदी कार्यक्रम (कॉमेडी शो) रहित करावा, अशी मागणी मुंबई येथील ‘सॅफरॉन थिंक टँक’ या संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. Read more »
अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे राज्य आल्यानंतर आता तेथे शिल्लक राहिलेल्या शिखांना अफगाणिस्तान सोडा किंवा इस्लामचा स्वीकार करा, अशा धमक्या देण्यात आल्याचे ‘इंटरनॅशनल फोरम फॉर राईट्स अँड सेक्युरिटी’च्या अहवालातून समोर आले आहे. Read more »
कांकेर येथील भानुप्रतापपूरमध्ये ख्रिस्ती मिशनरींकडून चालवण्यात येणार्या सेंट जोसेफ शाळेमध्ये शिकणार्या अंश तिवारी या विद्यार्थ्याला शाळेच्या मुख्याध्यापकांनी शेंडी कापून शाळेत येण्यास सांगितले. त्याला अंश याने शेंडी हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक असल्याचे सांगत ती कापण्यास नकार दिला. Read more »
इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांची ७० वर्षांची मुलगी सुकमावती यांनी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. २६ ऑक्टोबर या दिवशी सुकमावती या हिंदु धर्माचा विधीवत स्वीकार करणार आहेत. Read more »
बांगलादेशात हिंदुविरोधी भावना नवीन नाही. श्री दुर्गादेवीच्या पूजेच्या वेळी हिंदूंना कोणतेही संरक्षण दिले गेले नाही, हे विचित्र आहे. पंतप्रधान शेख हसीना हे चांगल्या प्रकारे जाणतात की, प्रतिवर्षी दुर्गापूजेच्या वेळी हिंदूंवर ‘जिहादी’ आक्रमणाची शक्यता असते Read more »
या मोर्च्यामध्ये सहभागी झालेल्यांनी पाकव्याप्त काश्मीरला स्वातंत्र्य देण्याची मागणी घोषणांद्वारे केली, तसेच ‘पाक सैन्य आणि सरकार यांच्या कह्यातून पाकव्याप्त काश्मीर मुक्त करा’, अशी मागणी केली. Read more »
हरियाणातील गुरुग्राम येथे सार्वजनिक ठिकाणी मुसलमानांकडून शुक्रवारच्या दिवशी अवैधरित्या नमाजपठण केले जात असतांना जमावाकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. त्यावर ट्वीट करतांना अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणाल्या, ‘मला हिंदु असल्याची लाज वाटत आहे.’ Read more »
महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी २२ ऑक्टोबर या दिवशी एका ट्वीट करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माकडापेक्षा न्यून लेखण्याचा घृणास्पद प्रकार केला. याविषयी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर काही वेळातच डॉ. राऊत यांनी स्वतःचे आक्षेपार्ह ‘ट्वीट’ पुसून (डिलीट) टाकले. Read more »
शहरातील विजय चौकात प्रतिवर्षी नवरात्र महोत्सवानिमित्त भगवा झेंडा लावला जातो. त्यात ईद हा सण आल्याने मुसलमानांनीही या चौकात भगव्या झेंड्याच्या ठिकाणी हिरवा झेंडा लावला. यावरून वाद निर्माण होऊन १९ ऑक्टोबरच्या रात्री ४०० हून अधिक धर्मांधांनी परिसरातील हिंदूंच्या घरांवर दगडफेक करण्यासह वाहनांची तोडफोड केली. Read more »
भोपाळ येथे धर्मांधाच्या जमावाने एका मुसलमान मुलीला बलपूर्वक बुरखा काढण्यास भाग पाडले. या प्रकरणी पोलिसांनी शोएब आणि अब्दुल माजिद यांना अटक केली आहे. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.