बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचा अमेरिकेकडून निषेध !

धर्मस्वातंत्र्य हा मानवी अधिकार आहे. जगभरातील प्रत्येक व्यक्तीला तिचे सण साजरे करतांना सुरक्षित वाटले पाहिजे. आम्ही बांगलादेशातील हिंदु समुदायावरील आक्रमणांच्या घटनांचा निषेध करतो, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. Read more »

राजौरी सेक्टर येथे ६ आतंकवादी ठार

सुरक्षादलांनी ‘लष्कर-ए-तोयबा’च्या ६ आतंकवाद्यांना ठार केले. येथील राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये सुरक्षादलांनी ही कारवाई केली. येथे आणखी आतंकवादी लपले असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत चकमक चालू होती. Read more »

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे आमीष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाद्र्याच्या विरोधात तक्रार !

बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी एका चर्चमध्ये हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखून तेथे भजन म्हटल्याची घटना १७ ऑक्टोबर या दिवशी घडली. येथील बैरीदेवरकोप्पा चर्चमध्ये ही घटना घडली. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चर्चचा पाद्री सोमू अवराधी याला अटक करण्याची मागणी केली आहे. Read more »

कोरोनाच्या आर्थिक संकटातही महाराष्ट्र सरकारकडून मुसलमानांवर कोट्यवधी रुपयांची खैरात !

कोरोनाची स्थिती आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे राज्य आर्थिक संकटात असतांना महाराष्ट्र सरकारकडून मात्र अल्पसंख्यांक समाजाला (मुसलमानांना) सुविधा देण्यासाठी कोट्यवधी रुपये व्यय करण्यात येत आहेत. मागील काही मासांत अल्पसंख्य समाजासाठी पाणीपट्टी आणि वीजदेयके यांसाठी लक्षावधी रुपयांची तरतूद करण्यात आली, अशी माहिती सरकारच्या अल्पसंख्यांक विकास विभागाच्या माहितीपत्रकात देण्यात आली आहे. Read more »

भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ नये; म्हणून ‘हिंदु राष्ट्रा’साठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे ! – साध्वी कांचन गिरीजी

पुढील १० वर्षांत भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ नये; म्हणून हिंदु राष्ट्रासाठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन साध्वी कांचन गिरीजी यांनी केले आहे. Read more »

दुर्गापूर (बंगाल) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतणार्‍या भाविकांवर अज्ञातांकडून आक्रमण !

श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतणार्‍या हिंदूंवर अज्ञातांनी आक्रमण करून त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. या आक्रमणात काही जण घायाळ झाले Read more »

हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करावे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारताचा शेजारी देश असणार्‍या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे. Read more »

सिरूवाचूर (तामिळनाडू) येथे कालीअम्मन मंदिराच्या परिसरातील हिंदूंच्या देवतांच्या १४ मूर्तींची तोडफोड !

जिल्ह्यातील सिरूवाचूर येथील मधुरा कालीअम्मन मंदिराच्या परिसरात असलेल्या हिंदूंच्या देवतांच्या १४ मूर्तींची हिंदुद्वेष्ट्यांनी तोडफोड केली. भक्तांच्या हे निदर्शनास आल्यावर त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. ही घटना ७ ऑक्टोबर या दिवशी घडली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. Read more »

दक्षिण आशिया इस्लामी अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे ! – काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी

काश्मीरमध्ये मुसलमानेतरांच्या हत्या, बांगलादेशात हिंदूंच्या हत्या आणि ९ सैनिकांचे हौतात्म्य यात काही संबंध आहे का ? कदाचित् आहे. दक्षिण आशिया इस्लामच्या अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे, असे ट्वीट काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी केले आहे. Read more »

आझमगड (उत्तरप्रदेश) येथील श्री दुर्गादेवीच्या पूजा मंडपात घुसून पिस्तूल दाखवून मूर्ती हटवण्यास सांगणार्‍या धर्मांधाला अटक

उचहुवाँ गावातील अंसार अहमद उपाख्य मिंटू याने हातात पिस्तूल घेऊन गावातील श्री दुर्गादेवीच्या पूजा मंडपात घुसत तेथील मूर्ती हटवण्यासाठी धमकी दिली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​