वक्फ संपत्तीच्या रक्षणासाठी संमत केलेली ३१ कोटी ५४ लाख रुपयांची रक्कम रहित करा !

वक्फ संपत्तीच्या रक्षणासाठी राज्याच्या काँग्रेस सरकारने काढलेल्या आदेशाला हिंदु जनजागृती समितीने विरोध केला असून देवस्थानाच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली आहे. Read more »

हिंदुद्वेषी ‘द वायर’ वृत्तसंकेतस्थळाने हल्द्वानी (उत्तराखंड) येथे हिंसाचार करणार्‍या धर्मांध मुसलमानांना निर्दोष ठरवले !

उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे अनधिकृत मदरसा पाडण्यास गेलेल्या प्रशासन आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात ५ जण ठार झाले आहेत. या हिंसाचाराच्या संदर्भात ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाकडून धर्मांधांची बाजू घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. Read more »

बंगालमध्ये मकरसंक्रांत आणि श्रीरामनवमी या सरकारी सुट्ट्या रहित, तर ‘शब-ए-बारात’ला सुटी !

बंगालच्या वर्ष २०२४ च्या सरकारी दिनदर्शिकेमध्ये मकरसंक्रांत आणि श्रीरामनवमी या दिवशी असणार्‍या सुट्या रहित करण्यात आल्या आहेत, तर ‘शब-ए-बारात’ या मुसलमानांच्या सणाला सुटी देण्यात आली आहे. यामुळे भाजपने टीका केली आहे. Read more »

मुसलमान आणि मुसलमानेतर यांच्यासाठी सुट्यांची वेगवेगळी सूची – शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

सरकारवर टीका होऊ लागल्यावर शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. विभागाने म्हटले आहे की, शाळांतील सुट्यांच्या संदर्भात २ सूची प्रसारित करण्यात आल्या होत्या. Read more »

बिहार सरकारने पुढील वर्षी शाळांच्या हिंदूंच्या सणांच्या सुट्यांमध्ये केली कपात !

बिहार सरकारच्या शिक्षण विभागाने वर्ष २०२४ मध्ये शाळांना देण्यात येणार्‍या सुट्यांची सूची प्रसारित केली आहे. यानुसार शाळांना मकरसंक्रात, रक्षाबंधन, हरितालिका आणि जितिया या सणांसह गांधी जयंतीची सुटी रहित करण्यात आली आहे. Read more »

उरुसाच्या मिरवणुकीमुळे ओढवलेल्या वादामध्ये ‘मुंबई ब्रेकिंग न्यूज’ वाहिनीकडून हिंदूंना दंगलखोर ठरवण्याचा प्रयत्न !

डोंगरी येथील रेहमानशाह बाबाच्या दर्ग्यातील उरुसाच्या मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात डी.जे. लावल्यामुळे या परिसरातील वाद निर्माण झाला. Read more »

दवर्ली (मडगाव, गोवा) येथील मशिदीवरील भोंगे हटवा – श्री दुर्गामाता मंदिर समितीची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

दवर्ली येथील मशिदीवरील भोंग्यांचा आवाज थांबवावा, या मागणीसाठी दवर्ली येथील श्री दुर्गामाता मंदिर समिती आणि ग्रामस्थ यांनी २ नोव्हेंबर या दिवशी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. Read more »

मार्गावर मशीद आणि चर्च असल्यामुळे रा.स्व. संघाला फेरीला अनुमती नाकारणे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध !

जर रस्त्याच्या मधे मशीद, चर्च असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फेरी काढण्यासाठी किंवा सभा आयोजित करण्यासाठी अनुमती का दिली जात नाही ? जर अशा कारणांमुळे अनुमती दिली जात नसेल, तर हे आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांच्या विरुद्ध आहे. Read more »

कपडे धुण्‍याचा व्‍यवसाय करणार्‍या अल्पसंख्यांकांना २५० युनिट वीज निःशुल्‍क देण्‍याचा तेलंगाणा सरकारचा आदेश !

तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नुकताच कपडे धुण्‍याचा व्‍यवसाय करणार्‍या मुसलमानांना २५० युनिट निःशुल्‍क वीज देण्‍याचा आदेश दिला. यापूर्वी हा लाभ कपडे धुण्‍याचा व्‍यवसाय करणार्‍या मागासवर्गियांना दिला जात होता. Read more »

केंद्रशासन देहली वक्फ बोर्डाच्या १२३ मालमत्ता नियंत्रणात घेणार !

नवी देहली – केंद्रशासनाने देहली वक्फ बोर्डाशी संबंधित १२३ मालमत्ता नियंत्रणात घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात मशीद, कब्रस्तान आणि दर्गा यांचा समावेश आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​