Menu Close

जिल्ह्यात ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय येथे देण्यात आले.

‘व्हॅलेंटाईन वीक ?’

‘आपल्यावर प्रेम आहे’, असे म्हणणारी व्यक्ती ‘आपल्यावर निष्काम प्रेम करते कि त्यामागे तिचा काही हेतू दडला आहे ?’, हे ओळखणे आजच्या काळात अत्यावश्यक बनले आहे.…

‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखावी !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने शासकीय अधिकारी, तसेच विविध विद्यालयांचे व्यवस्थापन यांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडे एका…

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखून प्रतिबंधक उपाय योजावेत – हिंदु जनजागृती समितीची मागणी

‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी अन् चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात गडचिरोली येथे निवेदने

निवासी जिल्हाधिकारी संपत खलाटे, शिक्षणाधिकारी उंचे, तसेच गडचिरोली पोलीस ठाणे येथे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदने देण्यात आली.

यवतमाळ : ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

यवतमाळ येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस-प्रशासनास निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना योग वेदांत सेवा समिती, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि महिला उत्थान…

वर्धा येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे प्रशासनाला निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली शाळा-महाविद्यालये यांच्या परिसरात होणारे अपप्रकार रोखण्यात यावेत, तसेच १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालये यांमध्ये मातृ-पितृृ पूजनदिन म्हणून साजरा करावा याविषयी मुख्याध्यापक तथा…

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात कोल्हापूर येथे हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्‍वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करण्याच्या नावाखाली हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडत आहेत.

राजस्थान सरकार ‘व्हॅलेंटाईन डे’ऐवजी ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ म्हणून आयोजित करणार

राजस्थानमधील भाजप सरकारने १४ फेब्रुवारी हा दिवस ‘मातृ-पितृ पूजन’ दिवस म्हणून आयोजित करण्याचा आदेश दिला आहे. सरकारने २३ एप्रिलला या संदर्भातील परिपत्रक काढले आहे. १४…

‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे युवकांमध्ये विकृती निर्माण करून संस्कृतीचा र्‍हास करणारी कुप्रथा ! – प्रकाश मालोंडकर

आजची युवा पिढी पाश्‍चात्त्यांच्या ‘डे’ संस्कृतीच्या अधीन होऊन विकृत होत आहे. संतश्री आसारामजी बापूंनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विकृतीला ‘मातृ-पितृ पूजन दिन’ हा पवित्र पर्याय समाजाला देऊन…