Menu Close

जत येथील कन्नड कनिष्ठ महाविद्यालयातील पाश्‍चात्त्य दिवस साजरे न करण्याचा विद्यार्थिनींचा निर्धार !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात अपप्रकार कसे रोखावेत, पाश्‍चात्त्य ‘मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे’ यांचे अनुकरण का करू नये’, याविषयी सौ. नीला हत्ती यांनी इयत्ता अकरावीच्या…

जळगाव येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात केलेल्या प्रबोधनाला युवक-युवती यांचा सकारात्मक प्रतिसाद

जळगाव येथील मूळजी जेठा महाविद्यालयासमोर १४ फेब्रुवारी या दिवशी बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात तरुणांचे प्रबोधन…

येवलेवाडी (पुणे) येथे ‘व्हॅलेंटाईन’डे च्या विरोधात प्रबोधन कक्ष

येवलेवाडी येथील सिंहगड टेक्निकल इंस्टिट्यूट येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात प्रबोधन कक्ष लावण्यात आला होता. या वेळी समितीशी जोडलेल्या धर्मप्रेमींनी उत्साहाने सहभागी…

कोल्हापूर येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात जिल्ह्यातील हुपरी आणि मुरगूड येथे पोलीस उपनिरीक्षक अन् महाविद्यालयाचे प्राचार्य यांना निवेदन देण्यात आले.

सरकारने ‘व्हॅलेंटाईन डे’वर बंदी घालावी ! – हिंदु जनजागृती समिती

पाश्‍चात्त्य कुप्रथेचे अनुकरण करून भारतीय संस्कृतीचा र्‍हास करणार्‍या ‘व्हॅलेंटाईन डे’वर सरकारने बंदी घालावी, अशी मागणी बेंगळुरू येथे हिंदु जनजागृती समिती आणि तिची रणरागिणी शाखा यांनी…

व्हॅलेंटाईन डे निमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्रात पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना निवेदने

१४ फेब्रुवारीला असणार्‍या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्त सर्वत्र अपप्रकार होतात. त्यांना विरोध करणे, युवा पिढीचे प्रबोधन करणे आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून देणे याविषयीची निवेदने हिंदु…

भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ ! – सौ. ज्योती ढवळीकर

सौ. ढवळीकर या वेळी म्हणाल्या, ‘‘आपल्या भारतीय संस्कृतीत दीप विझवून नव्हे, तर दीप प्रज्वलित करून आणि औक्षण करून वाढदिवस साजरा केला जातो. सध्या हिंदु युवकांमध्ये…

घाटकोपर येथे मातृ-पितृ दिवस साजरा

येथे श्री योग वेदांत सेवा समिती आणि युवा सेवा संघ यांच्या वतीने मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्यात आला. या वेळी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आवर्जून…

हिंदूंना भारतातून नष्ट करण्यासाठी इंग्रजांनी डेसारख्या विकृतीस प्रारंभ – श्री. वसंतन, डेक्कन एज्युकेशन सोसायटी संस्थापक

हिंदूंना भारतातून नष्ट करण्यासाठी इंग्रजांनी भारतात डे सारखी विकृती चालू केली आहे. हिंदूंनी भारतातील क्रांतीकारकांना विसरून आज डे साजरे करण्यासाठी आणि त्यांना प्रवृत्त करण्यासाठी ख्रिस्ती…

श्री योग वेदांत सेवा समितीच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीकडून प्रबोधन

श्री योग वेदांत सेवा समितीच्या वतीने ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात…