Menu Close

नाशिक येथील भव्य हिदू एकता दिंडीत ३०० हून अधिकांचा सहभाग

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना ७ मे या दिवशी वयाची ७६ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राबवण्यात येणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती अभियानांतर्गत येथे…

सोलापूर येथील ‘हिंदू एकता दिंडी’मध्ये हिंदुत्वनिष्ठांचा अखंड हिंदु राष्ट्राचा जयघोष

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी ७ मे या दिवशी वयाची ७६ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत २३ मे या…

इंदूर येथील शिवमंदिरात भारत स्वाभिमान मंचाच्या वतीने साकडे आणि प्रवचन

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मध्यप्रदेश येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत

बेंगळुरू येथे माहिती अधिकार कायद्याविषयी कार्यशाळा

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने २० मे २०१८ या दिवशी विजयनगर, बेंगळुरू येथील विजय विवेक प्रतिष्ठानमध्ये माहिती अधिकार कायद्याविषयी कार्यशाळा…

कोडुंगल्लूर (केरळ) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदुत्वनिष्ठांसाठी बैठक

केरळ राज्याच्या त्रिशूर जिल्ह्यातील कोडुंगल्लूर येथे  हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदुत्वनिष्ठांसाठी बैठक घेण्यात आली. हिंदुत्वनिष्ठ  श्री. पी.टी. राजू यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्री स्वामी समर्थ मठ, उन्हाळे, ता. राजापूर येथे धर्मप्रेमींचे साकडे !

श्री स्वामी समर्थ मठ, उन्हाळे या मंदिरात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेल्या स्वामींच्या पादुका स्थापित आहेत.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाला साकडे

१५ मे या दिवशी येथील शनिदेवाला साकडे घालण्यात आले. या वेळी सरपंच सौ. पुष्पा बानकर, स्थानिक बचत गटाच्या महिला, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्री मरीआई देवस्थान, पांगारवाडी (जालगाव) येथे धर्मप्रेमींचे साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना दिर्घायुष्य लाभावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी १४ मे २०१८ ला…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी राबवलेले हिंदु राष्ट्रजागृती अभियान !

‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’चा मूळ उद्देश ‘समस्त हिंदूंचे हक्काचे हिंदु राष्ट्र निर्माण व्हावे अखंड मानवजातीचे कल्याण व्हावे’, असा आहे. या अभियानाच्या अंतर्गत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्री दुर्गादेवी देवस्थान, मुरुड येथे धर्मप्रेमींचे साकडे !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दिर्घायुष्य लाभावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी १४ मे २०१८ ला सायंकाळी ७.४५ वाजता श्री दुर्गादेवी देवस्थान, मुरुड…