श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणारे मूर्तीभंजक मोगलांचेच वंशज ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्या संयमाचा अंत कुणी पाहू नये. श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणारे मूर्तीभंजक मोगलांचेच वंशज असून या प्रकरणी या प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. Read more »

कोलार (कर्नाटक) येथे श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागातील धर्मांधांकडून दगडफेक !

कर्नाटकातील कोलार येथे श्रीरामनवमीच्या पार्श्‍वभूमीवर काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही मिरवणूक जहांगीर मोहल्ला येथून जात असतांना तेथे दगडफेक झाली. या वेळी उपस्थित पोलिसांनी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. Read more »

‘द कश्मीर फाइल्स’मुळे काश्मिरी मुसलमानांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे कारण देत काश्मीर पोलिसांकडून एक चित्रफीत प्रसारित !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून तरुण काश्मिरी मुसलमानांकडून ‘आमच्या पूर्वजांकडून चूक झाली’, हे स्वीकारून हिंदूंना काश्मीर खोर्‍यात स्थान देण्याची मागणी करणे अपेक्षित होते; पण चित्रपट प्रसारित होऊन एक मास झाला, तरी तशी मागणीही होतांना दिसली नाही ! असे का ? Read more »

अनेक हिंदु दुकानदार संपत्ती विकून पलायन करण्याच्या सिद्धतेत !

अनेक हिंदूंची दुकाने जाळण्यात आली होती. आता या हिंदु दुकानदारांनी त्यांच्या दुकानांबाहेर ‘ही संपत्ती विकणे आहे’, असे फलक लावले आहेत. धर्मांधांच्या आक्रमणामुळे हे हिंदू दहशतीखाली आहेत. संपत्ती विकून येऊन पलायन करण्याखेरीज त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. Read more »

पाकमध्ये स्वप्नात ईशनिंदा केल्यामुळे ३ शिक्षिकांकडून सहकारी शिक्षिकेची गळा चिरून हत्या !

पाकच्या डेरा इस्माईल खान येथे ३ महिला शिक्षिकांनी ईशनिंदा केल्याचा आरोपावरून त्यांच्या एका सहकारी शिक्षिकेची गळा चिरून हत्या केली. विशेष म्हणजे स्वप्नामध्ये या मृत शिक्षिकेने ईशनिंदा केल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी तिन्ही शिक्षिकांना अटक केली आहे. Read more »

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या कार्यालयात घुसून दोघांकडून व्यवस्थापकांना धक्काबुक्की !

त्या दोघांनी माझ्याविषयी विचारले आणि नंतर तेथून पळ काढला, अशी माहिती दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी दिली. एका मुलाखतीत ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने त्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. Read more »

बरेली (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून हिंदु ढाबा चालकाची गळा चिरून हत्या

बरेली (उत्तरप्रदेश) दोन चहा कपसाठी ४ रुपये अधिक मागितल्याने मुनव्वर खान, मोजिम खान आणि मुशर्रफ खान यांनी येथील फतेहगंज शहरातील ढाबाचालक सेवाराम गंगवार यांची चाकूने गळा चिरून हत्या केली. Read more »

काश्मिरी हिंदू, दलित आदींवर झालेल्या अत्याचारांमागील सत्य समोर आणण्यासाठी आयोगाची स्थापना करावी ! – भाजपच्या खासदाराची लोकसभेत मागणी

जम्मू-काश्मीरमधील हिंदूंवर, तसेच दलितांवर झालेले अत्याचार यांमागील सत्य समोर आणण्यासाठी सर्वोच्च न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करावी, अशी मागणी हरियाणाच्या रोहतक येथील भाजपचे खासदार अरविंद शर्मा यांनी लोकसभेत केली. Read more »

होळीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणानंतरही हिंदूंवरच कारवाई होत असल्याने ३० हिंदूंचे पलायन

बदायू (उत्तरप्रदेश) येथील अल्लापूर भोगी गावात होळीच्या दिवशी मोठा ‘डिजे’ (मोठी ध्वनिक्षेपक यंत्रणा) बंद करण्यावरून झालेल्या वादातून धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले होते. या वेळी झालेल्या दगडफेकीत १ पोलीस अधिकारी आणि ९ जण घायाळ झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी सरपंचा बेगम जैनब यांच्या तक्रारीनंतर १७ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. Read more »

पाकमध्ये अपहरणाला विरोध केल्याने भररस्त्यात हिंदु तरुणीची गोळ्या झाडून हत्या

पाकच्या सिंध प्रांतातील रोही सुक्कूर येथे पूजा ओड या १८ वर्षीय मुलीची धर्मांधाकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पूजा हिचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असतांना तिने त्याला विरोध केल्याने धर्मांधांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​