Menu Close

तालिबान आणि आय.एस्.आय. यांनी ‘इस्लामिक स्टेट’ला सोपवले भारतात आतंकवादी आक्रमण करण्याचे दायित्व ! – गुप्तचर विभागाची माहिती

भारत जोपर्यंत पाकला नष्ट करत नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या आतंकवादी कारवाया होण्याची शक्यता नेहमीच रहाणार आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

इस्लामिक स्टेट (प्रातिनिधिक छायाचित्र )

नवी देहली – भारतात आत्मघाती आक्रमण करण्यासाठी तालिबान आणि पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. यांनी ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेला दायित्व सोपवले आहे, अशी माहिती भारतीय गुप्तचर विभागाने दिली आहे. यात आक्रमणासाठी पाकपुरस्कृत आतंकवाद्यांचा वापर होण्याची शक्यता आहे. ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेचे प्रशिक्षित आतंकवादी भारतात पाठवण्यात येणार आहेत आणि ते आक्रमण करणार आहेत. या आतंकवाद्यांना भारतात आधीपासून असलेल्या आतंकवादी शस्त्र पुरवणार आहेत. भारतातील हिंदुत्वनिष्ठ नेते, हिंदूंची मंदिरे, सुरक्षादल आणि गर्दीची ठिकाणे या ठिकाणी आक्रमण होण्याची शक्यता आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *