पाकमध्ये हिंदूंच्या मंदिराची तोडफोड करणाऱ्या २२ जणांना प्रत्येकी ५ वर्षांचा कारावास

पाकचे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांनी म्हटले होते, ‘कल्पना करा की, अपवित्र करणाऱ्या अशा घटनेमुळे हिंदूंना किती मानसिक त्रास झाला असेल ?’ या तोडफोडीचा पाकच्या संसदेतही निषेध करण्यात आला होता. Read more »

सेंट अँड्र्यूज मराठी चर्चच्या शाळेतील हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकवण्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार !

हिंदु विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याची मागणी Read more »

मध्यप्रदेशातील भोजशाळेतील नमाजपठण बंद करून श्री सरस्वतीदेवीची मूर्ती स्थापित करा ! – इंदूर उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळा हे श्री सरस्वतीदेवीचे प्राचीन मंदिर आहे. येथे देवीची मूर्ती पुन्हा प्रतिष्ठापित करावी आणि येथे होणारे नमाजपठण बंद करावे, या मागण्यांसाठी इंदूर उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. Read more »

ज्ञानवापी मशिदीच्या भिंतीवर घंटा आणि स्वस्तिक अस्तित्वात ! – चित्रीकरण करणार्‍याचा दावा

दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने येथील ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिराचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण करण्यात येणार आहे. यातील काही भागाचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यात आले आहे. Read more »

भारतात आलेल्या ८०० हिंदूंना नागरिकत्व न मिळाल्याने पाकमध्ये परतावे लागले !

भारतामध्ये नागरिकत्व मिळाल्याच्या आशेने भारतात आलेल्या ८०० पाकिस्तानी हिंदूंना नागरिकत्व न मिळाल्याने माघारी जावे लागले होते, अशी माहिती भारतात पाकिस्तानी प्रवासींसाठी कार्यरत असणार्‍या ‘सीमांत लोक संगठन’ या संघटनेच्या अहवालात देण्यात आली आहे. Read more »

तमिळनाडूतील एका भागात हिंदूंनी धर्मांतर करण्यास नकार दिल्याने चर्चकडून मार्गावर भिंत उभारण्याचा प्रयत्न

चर्चकडून चालवण्यात येणार्‍या शाळेचे व्यवस्थापन पहाणारा फादर येसुपदम याच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. Read more »

कर्णावती (गुजरात) येथे भगवान परशुरामाच्या महाआरतीचे फलक फाडले !

कर्णावती (गुजरात) येथील वासना भागात ३ मेच्या पहाटे अज्ञातांनी भगवान परशुरामाच्या महाआरतीविषयी माहिती देणारे ४ फलक फाडल्याची घटना घडली. Read more »

बरेली (उत्तरप्रदेश) येथे लव्ह जिहाद्याकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार

कासिम याने स्वतःचे ‘राहुल’ असे नाव सांगून एका अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आणि तिची अश्‍लील चित्रफीत बनवली. जेव्हा मुलीला कासिम मुसलमान असल्याचे समजले, तेव्हा ती त्याच्यापासून लांब राहू लागली. Read more »

मदुराई वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महर्षि चरक यांच्या नावाने शपथ घेतल्याने अधिष्ठाता निलंबित !

मदुराई वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय पेशा स्वीकारतांना दीक्षा सत्राच्या प्रारंभी प्रथमच ‘हिप्पोक्रॅटिक शपथे’च्या ऐवजी ‘महर्षि चरक’ यांच्या नावाने शपथ घेतली. तमिळनाडूच्या  स्टॅलिन सरकारने या पालटाविषयी नापसंती व्यक्त केली. Read more »

जोपर्यंत हिंदु समाज प्रतिकार करणार नाही, तोपर्यंत हिंदु सणांच्या वेळी होणारी जिहादी आक्रमणे थांबणार नाहीत ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

हिंदु नववर्ष, रामनवमी, हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी देशभरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर जिहादी प्रवृत्तींकडून भीषण आक्रमणे करण्यात आली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​