Menu Close

अखिल भारतीय हिंदु महासभेकडून शाही ईदगाह मशीद गंगा आणि यमुना नद्यांच्या पाण्याने धुण्यासाठी न्यायालयात याचिका

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीतील गर्भगृहात बाळगोपाळ (बाळकृष्ण) यांचा अभिषेक करण्याची अनुमती मागणारी याचिका यापूर्वी येथील न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

आता अखिल भारतीय हिंदु महासभेने ईदगाह मशीद गंगा आणि यमुना नद्यांच्या पाण्याने धुऊन त्यांची शुद्धीकरण करण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट केली आहे. ईदगाह मशीद श्रीकृष्णाच्या गर्भगृहावर बांधण्यात आली आहे, असे या याचिकेत म्हटले आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *