Facebook सारख्या हिंदुद्वेषी माध्यमांना देशातून हद्दपार करायला हवे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

भारतात Facebook, व्हॉट्सॲप आणि ट्विटर यांचा मनमानी कारभार चालू आहे. ही सामाजिक माध्यमे देशात उपयोगात आणली जात असतांना त्यांनी भारताचे कायदे आणि राज्यघटना यांचा मान राखला पाहिजे; पण तसे होतांना दिसून येत नाही. ‘ईस्ट इंडिया कंपनी’प्रमाणे ही सामाजिक माध्यमे देशावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. Read more »

केवळ हिंदूंच्याच संतांचे चित्र का ? मुसलमानांच्या मुल्लाचे का नाही ?

 पवन कृपलानीनिर्मित ‘भूत पोलीस’ या चित्रपटाच्या ‘पोस्टर’वर अभिनेत्याच्या मागच्या बाजूच्या चित्रामध्ये हिंदूंच्या संतांची चित्रे देण्यात आली आहेत. यामध्ये चित्रपटाचा मुख्य अभिनेता सैफ अली खान यांच्या हातात एक विचित्र प्रकारचे टोकेरी शस्त्र दाखवण्यात आले असून त्याच चित्राच्या पाठीमागे एक नागा साधू अघोरी साधना करत असल्याचे आणि अन्य एक साधू उभा असल्याचे दाखवण्यात आले आहे. Read more »

पुडुकोट्टई (तमिळनाडू) येथे अज्ञातांकडून प्राचीन शिवलिंग आणि भगवान शिवाच्या मूर्तीची तोडफोड

मंदिर चोल राजाच्या काळात बांधण्यात आले आहे. या मंदिरात श्री गणेश, पार्वतीदेवी, भगवान मुरुगन, भगवान श्रीकृष्ण आणि नंदी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराचे दार नेहमीच उघडे ठेवलेले असते. त्यामुळेच अज्ञातांनी याचा अपलाभ घेतल्याचे म्हटले जात आहे. Read more »

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या मौलानांवर योगी शासन रा.सु.का. लावणार !

राज्यात १ सहस्र हिंदूंच्या धर्मांतराच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा मौलानांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा, तसेच त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.  हे दोघेही देहलीतील जामिया नगर भागातील आहेत. Read more »

अल्पसंख्यांक मिजो समुदायातील सर्वाधिक मुले असणार्‍या पालकांना १ लाख रुपये प्रोत्साहन म्हणून देणार !

राज्यातील मिझो समाजातील लोकांची संख्या अल्प आहे. त्यात वाढ होण्यासाठी या समाजाचे आणि राज्याचे क्रीडामंत्री रॉबर्ट रोमाविया रोयते यांनी त्यांच्या मतदारसंघातील मिजो समाजातील अधिक मुले असणार्‍या दांपत्यांना १ लाख रुपये रोख रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्याची घोषणा केली आहे Read more »

पुस्तकाद्वारे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर इंडियन एक्सप्रेस समूह कारवाई करणार का ?

संपादक हा दिशादर्शक असतो. समाजातील व्यासपिठावर गेल्यावर तो त्या दैनिकाचा संपादक म्हणूनच भूमिका मांडत असतो. अशा वेळी त्या वादग्रस्त पुस्तकातील भूमिका स्वतंत्र म्हणता येणार नाही. Read more »

फेसबूकच्या हिंदुद्वेषामागे अमेरिकेतील ‘टाइम’ नियतकालिकाचा हात !

एप्रिल २०२१ मध्ये फेसबूकला यासंदर्भात आम्ही लक्षात आणून दिल्यावरच त्याने हिंदु जनजागृती समिती, सनातन प्रभात, सनातन शॉप, तसेच समितीची अन्य पाने अशा ३० हून अधिक पानांवर बंदी लादली, असा थयथयाट ‘टाइम’ या अमेरिकेतील नियतकालिकाने केला आहे. ९ जून या दिवशी यासंदर्भात टाइमच्या बिली पेरिगो या पत्रकाराचा हिंदुद्वेषी नि पूर्वग्रहदूषित लेख प्रसिद्ध झाला आहे. याद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. Read more »

फेसबूककडून आता हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदी’ पानही बंद !

फेसबूककडून हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादनांची विक्री करणारे ‘सनातन शॉप’ ही फेसबूक पाने बंद करण्यात आल्यानंतर या संदर्भात हिंदु जनजागृती समिती, सनातन प्रभात आणि सनातन संस्था यांच्याकडून पत्रे पाठवण्यात आली आहेत; मात्र याविषयी फेसबूककडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. Read more »

प्रसारमाध्यमांच्या गुलामी मानसिकतेने घातलेला सेक्युलरवादाचा बुरखा हटवणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्यूज’

पत्रकारितेमध्ये हिंदुत्वाची बाजू मांडणारे पत्रकार मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. हिंदूंवर झालेल्या अत्याचारांना सेक्युलरवादी प्रसारमाध्यमे ‘कायदा सुव्यवस्थेचे प्रकरण’ असे नाव देतात. देशात धर्मांधांनी गृहयुद्ध आधीच छेडले आहे. भीतीमुळे, गुलामी मानसिकता असलेल्या प्रसारमाध्यमांतील लोकांनी सेक्युलरवादाचा बुरखा घातला आहे. हा बुरखा हटवण्याची आवश्यकता आहे, असे रोखठोक प्रतिपादन ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले. Read more »

आय.एम्.ए.चे अध्यक्ष डॉ. जॉनरोज जयलाल यांच्या विरोधात लिगल राईट प्रोटेक्शन फोरमकडून गृहमंत्रालयाकडे तक्रार

इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जॉनरोज ऑस्टिन जयलाल यांच्या विरोधात लिगल राईट प्रोटेक्शन फोरमने (एल्.आर्.पी.एफ्.ने – कायदेशीर अधिकार संरक्षण गटाने) केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. या फोरमने ‘डॉ. जयलाल यांनी अधिकारांचा अपवापर केला, तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी या काळात रुग्णांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर  कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी केली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​