उत्तरप्रदेशमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त !

मध्यप्रदेशनंतर आता उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने ‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी मंत्र्यांसमवेत १२ मे या दिवशी हा चित्रपट पहाणार आहेत. Read more »

उत्तरप्रदेश शिक्षण मंडळाच्या पुस्तकांतून मोगलांचे उदात्तीकरण करणारे धडे वगळले !

उत्तरप्रदेशमध्ये इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना मोगलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. उत्तरप्रदेश शिक्षण मंडळ आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस्.ई.) यांचा अभ्यासक्रम पालटल्याने त्यातून मोगलांचा इतिहास वगळण्यात आला आहे. Read more »

मालवणी (मुंबई) येथे रामनवमीच्या शोभायात्रेत दंगल !

मुसलमानबहुल भाग असलेल्या येथील मालवणी येथे श्रीरामनवमीच्या दिवशी निघालेल्या शोभायात्रेत धर्मांधांनी दंगल घडवली. मालवणी गेट क्रमांक ५ येथे शोभायात्रा आल्यावर दंगलीला आरंभ झाला. येथे मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या, तसेच पादत्राणेही फेकण्यात आली. Read more »

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे मशिदीजवळून धर्मांध मुसलमानांकडून रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक

येथील जानकीपूरम् भागातील शाही मशिदीसमोरून रामनवमीच्या दिवशी हिंदूंची मिरवणूक जात असतांना त्यावर दगडफेक करण्यात आली. या वेळी गोंधळ निर्माण झाल्याने मिरवणुकीत सहभागी हिंदू सैरावैरा पळू लागल्यावर धर्मांध मुसलमानांकडून त्यांचा पाठलाग करून हिंदूंना मारहाण केली. Read more »

भाजपने निवडणुकीच्या घोषणापत्रात हलाल प्रमाणपत्र प्रतिबंधक कायदा करण्याचा उल्लेख करावा – हिंदु जनजागृती समिती

‘उगाडीच्या (गुढीपाडव्याच्या)’ आधी प्रशासकीय अधिकार्‍यांनी कर्नाटकच्या कानाकोपर्‍यांत झटका मांसाच्या दुकानांना प्रोत्साहन द्यावे. आम्हाला संपूर्ण कर्नाटक हलालमुक्त करायचे आहे. Read more »

आसाममध्ये ६०० मदरसे बंद केले आणि सर्वच बंद करण्याचा मानस !

मी ६०० मदरसे बंद केले आहेत आणि सर्व मदरसे बंद करण्याचा माझा मानस आहे; कारण आम्हाला मदरसे नको.  आम्हाला शाळा, महाविद्यालये आणि विश्‍वविद्यालये हवी आहेत, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी सभेला संबोधित करतांना केले. Read more »

भाजपचे खासदार मुनीस्वामी यांनी पती जिवंत असतांना टिकली न लावणार्‍या महिलेला खडसावले !

कर्नाटकच्या कोलार मतदारसंघातील भाजपचे खासदार एम्. मुनीस्वामी यांनी चन्नइहा मंदिराच्या एका प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर एका विक्री केंद्रावरील कपड्यांची विक्री करणार्‍या महिलेला तिने पती जिवंत असतांना टिकली न लावल्याने खडसावले. Read more »

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या १ लाखाहून अधिक घटना – मंगलप्रभात लोढा, महिला आणि बाल विकासमंत्री

महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या १ लाखाहून अधिक घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात नवीन श्रद्धा वालकरप्रमाणे ३६ तुकडे करण्याचे प्रकार होऊ देणार नाही, हे दायित्व शासनाचे आहे, असे वक्तव्य महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत केले. Read more »

मंत्री आणि आमदार यांना ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्च्‍या’त सहभागी होण्‍याविषयी निमंत्रण !

या वेळी सर्वांनी या महामोर्च्‍यामध्‍ये सहभागी होण्‍याचे आश्‍वासन दिले, तसेच काही आमदारांनी ‘गड-दुर्ग यांच्‍या रक्षणाचा विषय विधीमंडळात उपस्‍थित करू’,  तर काहींनी ‘गड-दुर्ग रक्षण महामंडळ स्‍थापन करण्‍याची मागणी करू’, असे आश्‍वासन दिले. Read more »

औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ करण्यास केंद्राची अनुमती !

औरंगाबाद या शहाराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याच्या राज्याने घेतलेल्या निर्णयावर केंद्राकडून संमती मिळाली आहे. उस्मानाबाद या शहराचे नामकरण धाराशिव करण्यालाही संमती देण्यात आली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​