मध्यप्रदेशातील शाळांमध्ये हिजाबवर बंदी असेल ! – शिक्षणमंत्री इंदरसिंह परमार

 मध्यप्रदेशातील शाळांमध्ये हिजाब घालून येण्यावर बंदी असणार आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री इंदर सिंह परमार यांनी दिली. ते म्हणाले की, शाळांमध्ये केवळ गणवेशच परिधान करून येणे बंधनकारक असणार आहे. हिजाब गणवेशाचा भाग नसेल. यासाठी शिक्षण विभाग राज्यातील सर्व शाळांचे परीक्षण करणार आहे. Read more »

उडुपी (कर्नाटक) – महाविद्यालयाजवळून दोघा धर्मांधांना शस्त्रांसह अटक

हिजाबच्या प्रकरणावरून राज्यात तणाव आणि हिंसाचार निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे का ? याचा शोध सरकारने घेतला पाहिजे ! Read more »

गुंटूर (आंध्रप्रदेश) येथे जीना टॉवरला तिरंगा रंग

गुंटूर येथील जीना टॉवरला तिरंगा रंग देण्यात आला आहे. येथील आमदार महंमद मुस्तफा म्हणाले की, विविध गटांच्या विनंतीवरून टॉवरला तिरंग्याने रंगवण्याचा आणि राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Read more »

भाजपच्या झेंड्यावर गायीला झोपवून तिची हत्या करणार्‍या तिघा धर्मांधांना अटक

मणीपूर राज्यातील लिलोंग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अब्दुल रशीद, नजबुल हुसैन आणि महंमद आरिफ खान यांना गोहत्येच्या प्रकरणी अटक केली आहे. Read more »

गुंटूर (आंध्रप्रदेश) येथील महंमद अली जीना टॉवरवर राष्ट्रध्वज फडकावण्याचा प्रयत्न करणारे हिंदु वाहिनी संघटनेचे ३ कार्यकर्ते अटकेत !

कोथापेट भागामध्ये जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत महंमद अली जीना टॉवर येथे राष्ट्रध्वज फडकावण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी हिंदु वाहिनी संघटनेच्या तिघा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची घटना प्रजासत्ताकदिनी घडली. Read more »

भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचे टी-शर्ट विकणार्‍या अ‍ॅमेझॉनवर गुन्हा नोंदवण्याचा मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांचा आदेश !

 ‘अ‍ॅमेझॉन’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्‍या आस्थापनाकडून भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचे टी-शर्ट विक्री करण्यात येत आहेत. Read more »

हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणार्‍या धर्मांध गुंडाला समाजवादी पक्षाने दिली उमेदवारी !

ज्या राजकीय पक्षाने वर्ष १९९० मध्ये अयोध्येतील शेकडो राममंदिरासाठी आंदोलन करणार्‍या हिंदूंची निर्घृण हत्या केली, त्याच्याकडून असे हिंदुद्रोही कृत्य केले जाणे, यात काय आश्‍चर्य ! Read more »

तामिळनाडूतील हिंदुद्वेषी द्रमुक सरकार हिंदूंच्या मंदिराच्या शेजारी हिंदूंच्याच मंदिरांच्या पैशांतून मासळी बाजार बांधणार !

हिंदु धर्माच्या मुळावर उठलेले द्रमुक सरकार ! तमिळनाडूमधील हिंदुद्वेषी कारवाया रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही ! Read more »

आत्मकूर (आंध्रप्रदेश) शहरामध्ये अवैध मशिदीला विरोध करणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांवर धर्मांधांकडून पोलीस ठाण्यातच आक्रमण !

धर्मांधांनी या वेळी वाहनांची तोडफोड करत दगडफेक केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हवेत गोळीबार केला. येथे मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. येथे तणावाचे वातावरण आहे. Read more »

हिंदु संघटनांच्या विरोधानंतर विनोदी अभिनेता मुनावर फारूकी याचा भाग्यनगर (तेलंगाणा) येथील कार्यक्रम रहित !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एकीचे यश ! अशाच प्रकारे समस्त हिंदू संघटित झाल्यास कुणीही हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करू धजावणार नाही ! Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​