पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय. यांच्यावर बंदी घाला ! – भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांची मागणी

बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या मृत्यूनंतर मला लाज वाटत आहे की, कर्नाटकात भाजपचे सरकार असतांनाही हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. केवळ काही लोकांना अटक करणे पुरेसे नाही, तर ज्या प्रमाणे भाग्यनगर येथे बलात्कार्‍यांच्या विषयी (बलात्कार्‍यांना पोलीस चकमकीत ठार करण्यात आले.) Read more »

पतीला सोडून प्रियकरासमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाण्यास विरोध केल्याने मुलीकडून आईची हत्या !

आंबेडकरनगरमध्ये (देहली) रहाणार्‍या आणि भाजपकडून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणार्‍या सुधा रानी (वय ५५ वर्षे) यांची त्यांच्या मुलीने आणि तिच्या प्रियकराने हत्या केली. या प्रकरणी मुलगी देवयानी आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील तिचा प्रियकर कार्तिक यांना पोलिसांनी अटक केली आहे. Read more »

हिंदूंचे संघटन करण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू ! – नितेश राणे, आमदार, भाजप

विजयदुर्ग किल्ला हा माझ्या मतदारसंघातील किल्ला असून छत्रपती शिवराय हा आमच्या आस्थेचा विषय आहे. याविषयी समिती करत असलेल्या कार्यात माझे पूर्ण सहकार्य राहील. Read more »

अलप्पुझा (केरळ) येथे भाजपच्या कार्यकर्त्याची अमली पदार्थ माफियांकडून हत्या

अलप्पुझा (केरळ) येथे सरथ चंद्रन् या भाजपच्या कार्यकर्त्याची १६ फेब्रुवारीच्या रात्री हरिपद भागामध्ये चाकू भोसकून हत्या करण्यात आली. सरथ हे कुमारपूरम्च्या जवळ असलेल्या वरयंकोडे येथे रहाणारे होते. एका मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात झालेल्या वादावरून ही हत्या करण्यात आली. Read more »

कोटा (राजस्थान) येथे काँग्रेस सरकारकडून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेच्या फेरीला अनुमती

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेने तिच्या वार्षिक ‘पी.एफ्.आय. दिवसा’च्या निमित्ताने १७ फेब्रुवारी या दिवशी ‘एकता फेरी’चे आयोजन केले होते. या फेरीला राजस्थानमधील काँग्रेस सरकारने अनुमती दिल्यावरून भाजपने काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. Read more »

आसाममध्येही संस्कृती आणि परंपरा यांच्या विरोधातील नावे पालटली जाणार !

नावामध्ये पुष्कळ काही असते. प्रत्येक शहर, नगर आणि गाव यांची नावे, ही त्यांची संस्कृती अन् परंपरा प्रतिबिंबित करणारी असली पाहिजेत. आम्ही संपूर्ण आसाम राज्यामध्ये अशा ठिकाणांची नावे पालटण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी सूचना करण्यासाठी एक संकेतस्थळ चालू करत आहोत. Read more »

‘म्हैसुरू-बेंगळुरू टिपू एक्स्प्रेस’चे नाव पालटून ‘वोडेयार एक्स्प्रेस’ करा ! – म्हैसूरतील भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांची मागणी

सिम्हा यांनी पत्रात कुठेही टिपूचे नाव घेतले नसून केवळ रेल्वेगाडीचा क्रमांक नमूद केला आहे. सिम्हा यांनी पत्रात म्हटले आहे की, म्हैसुरू संस्थानच्या वोडियार महाराजांचे रेल्वेच्या विकासात मोठे योगदान मोठे आहे. Read more »

भाजप पुन्हा सत्तेत आल्यास समान नागरी कायद्याच्या प्रारूपासाठी समिती स्थापन करील !

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत आले, तर राज्यात समान नागरी कायद्याचे प्रारूप बनवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा राज्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केली. Read more »

हिजाबच्या मागे सीएफ्आय आणि एसडीपीआय यांचा राजकीय स्वार्थ ! – भाजपचे आमदार रघुपती भट यांचा आरोप

‘या संघटनांनी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची दिशाभूल केली आहे’, असा आरोपही त्यांनी केला. या दोन्ही संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या शाखा आहेत. Read more »

धार्मिक भेदभाव करणार्‍या ‘हलाल प्रमाणपत्रा’वर भारतात बंदी आणावी ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

या हलाल अर्थव्यवस्थेने २ ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. हे समांतर आर्थिक व्यवस्था उभी करण्याचे जागतिक षड्यंत्र आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​