आसामच्या खासगी मदरशांमध्ये आतंकवादी सिद्ध केले जात आहेत ! – भाजपचा आरोप

आसामच्या खासगी मदरशांमध्ये आतंकवादी सिद्ध केले जात आहेत. या मदरशांमधून देशविरोधी कारवाया चालू आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या आसाम शाखेने केला आहे. मदरसे सरकारच्या सूचनांचे पालन करत आहेत कि नाही ?, यावर लक्षात ठेवण्याचा आदेश भाजपने राज्य प्रशासनाला लिदा आहे. Read more »

भूमी अभिलेख अधिकार्‍यांच्या सहकार्याने मालवण आणि करंगळ भागांत अवैध बंगले आणि मदरसे उभे राहिले ! – आशिष शेलार, आमदार, भाजप

मुंबई उपनगर आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील भूमी अभिलेख विभागाकडून अन्वेषण केले असता १०२ नकाशे खोटे असल्याचे आढळून आले आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार श्री. सुनील राणे आणि शिवसेनेचे आमदार श्री. मंगेश कुडाळकर यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात उपस्थित केला. Read more »

५ पैकी ४ राज्यांत पुन्हा भाजपचीच सरशी !

देशातील ५ राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल १० मार्च या दिवशी मतमोजणीनंतर लागला. यात उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि मणीपूर या राज्यांत भाजप सत्ता राखण्यात यशस्वी ठरला, तर गोव्यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. Read more »

(म्हणे) ‘भगवा ध्वज बंगालच्या खाडीत बुडवायला हवा !’

 राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्रातील भाजप सरकारला बंगालच्या खाडीत फेकून देण्याचे जनतेला आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्माचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. Read more »

कर्नाटकमधील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यात येणार !

कर्नाटकमधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारीकरण करण्यात आलेल्या मंदिरांना मुक्त करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. राज्य सरकारच्या अंतर्गत ३४ सहस्र मंदिरे आहेत. Read more »

उत्तराखंड सरकारकडून चारधाम मंदिर व्यवस्थापन कायदा रहित !

पुजारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केलेल्या विरोधानंतर उत्तराखंडमधील भाजप सरकारने चारधाम (बदरीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) मंदिर व्यवस्थापन कायदा रहित केला. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या सरकारने हिवाळी अधिवेशनात हा कायदा रहित करण्याविषयीचे विधेयक संमत करून ते स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे पाठवले होते. Read more »

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून हिंदु कुटुंबातील सदस्यांना घरात घुसून मारहाण

सुभाषनगर भागात झालेल्या एका क्षुल्लक घटनेतून धर्मांधांनी एका हिंदु कुटुंबातील सदस्यांना घरात घुसून मारहाण केली. यामुळे या कुटुंबाने घर विकून पलायन करण्याचे वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. Read more »

मुसलमानाची हत्या झाली असती, तर राहुल गांधी आणि सोनिया गांधी त्याच्या कुटुंबियांना भेटायला गेले असते ! – भाजपचे आमदार बसवगौडा यत्नाळ

सामाजिक माध्यमांतून धर्मांध उघडपणे हिंदूंना आव्हान देतात. हे पोलिसांनी रोखाणे आवश्यक आहे. हर्ष यांच्या हत्येचे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (‘एन्.आय.ए.’कडे) सोपवण्यात यावे. Read more »

(म्हणे) ‘तमिळनाडूमध्ये भाजपला रोखायचे असल्यास लोकांचे धर्मांतर आवश्यक !’

तमिळनाडूमध्ये भाजपचा वाढता प्रभावामुळे हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठल्यामुळे सामाजिक माध्यमांवर भाजपला रोखण्यासाठी अशा प्रकारे हिंदुविरोधी चर्चांना उधाण आले आहे. Read more »

क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या नावाची कमान उभारलेल्या मैदानाला ‘झाशीच्या राणी’चे नाव देण्याची शिवसेनेची मागणी

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी या मैदानासाठी विकासनिधी देऊन क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या नावाची कमान उभारली होती. काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह भाजपकडून त्याला विरोध करण्यात आला होता. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​