भिवाडी (राजस्थान) येथे गाय आणि वासरू यांचे लैंगिक शोषणा करणार्‍या धर्मांधांना अटक !

चुहडपूर गावामध्ये गाय आणि वासरू यांचे लैंगिक शोषण करणार्‍या आणि त्याचा व्हिडिओ बनवून तो सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणार्‍या जुबेर आणि महंमद चुन्ना यांना पोलिसांनी अटक केली. त्यांचे साथीदार वारिस आणि तालीम या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. फतेह महंमद याने केलेल्या तक्रारनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. Read more »

भाग्यनगर (तेलंगणा) येथे १० वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी मौलानाला अटक !

२ मासांपूर्वीच पीडित मुलाने मदरशामध्ये प्रवेश घेतला होता. ७ फेब्रुवारीच्या रात्री मुलाला असह्य त्रास होत असल्याचे नातेवाइकांच्या लक्षात आले. याविषयी त्यांनी मुलाची चौकशी केली. तेव्हा मुलाने मौलाना अख्तर करत असलेल्या अत्याचारांविषयी सांगितले. Read more »

पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतात गेल्या ६ मासांत २ सहस्र ४३९ महिलांवर बलात्कार !

भारतात हिजाब घालण्यास बंदी घातल्यावर पाकचा थयथयाट; मात्र स्वतःच्या प्रांतात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांवर अत्याचार होत असतांना तो गप्प ! यावर जागतिक महिला आयोग, महिलांच्या संघटना, तसेच भारतातील महिला नेत्या का बोलत नाहीत ? Read more »

कर्नाटकात मदरशात शिकणार्‍या दोघा मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या शिक्षकाला अटक !

कुंड्डक येथे असलेल्या शंशुल् हुदा मदरशात शिकण्यासाठी येणार्‍या २ किशोरवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार करण्याच्या आरोपाखाली मदरशाचा शिक्षक सिराजुद्दीन मदनी याला पोलिसांनी अटक केली. Read more »

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु महिलेवर बलात्कार करून तिचे धर्मांतर करू पहाणार्‍या अंसारला अटक !

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा आहे, तसेच तेथे लव्ह जिहाद विरोधी कायदाही अस्तित्वात आहे. असे असतांनाही धर्मांध हे हिंदु महिलांना प्रेमाच्या जाळ्यत ओढून त्यांचे धर्मांतर करू धजावतात ! यावरून कठोर कायद्यांसह त्यांच्यावर वचक बसवणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या ! Read more »

पाकमध्ये बळजोरीने केलेल्या धर्मांतराच्या प्रकरणांत ७० टक्के प्रमाण हे हिंदु अथवा ख्रिस्ती मुलींचे !

शेजारील इस्लामी देश पाकिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्यांक हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी भारतातील आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी काहीच केले नाही, हे लज्जास्पद ! Read more »

सीतामढी (बिहार) येथील मदरशाच्या मौलवीकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

विविध मदरशांतील असे घृणास्पद प्रकार वारंवार समोर येऊनही काँग्रेसी, साम्यवादी, पुरो(अधो)गामी आदी कुणीही अशा मदरशांवर बंदी घालण्याची मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या ! Read more »

बांगलादेशात वर्ष २०२१ मध्ये २७३ मंदिरांवर आक्रमणे, तर १५२ हिंदूंच्या हत्या !

‘बांगलादेश जातिया हिंदू मोहजोत’ संघटनेने वर्ष २०२१ मध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचारांची आकडेवारी घोषित केली आहे. त्यानुसार धर्मांधांनी वर्ष २०२०-२१ मध्ये ३०१ हिंदूंची हत्या केली. वर्ष २०२० मध्ये १४९, तर वर्ष २०२१ मध्ये १५२ जण मारले गेले. धर्मांधांच्या जमावाने हिंदूंवर १ सहस्र ८९८ वेळा आक्रमणे केली. ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत ३०० टक्क्यांनी अधिक आहे. Read more »

तापी (गुजरात) येथील पाद्य्राला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक

सोनगड गावामध्ये बलीराम कोकनी नावाच्या पाद्य्राने १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पाद्य्राची पत्नी अनिता हिलाही अटक करण्यात आली आहे. बलात्काराच्या वेळी पत्नी अनिताने त्याला साहाय्य केले होते, तसेच या घटनेचा व्हिडिओ बनवला होता आणि छायाचित्रे काढली होती. Read more »

‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या विधवा महिलेवर धर्मांधांचा सामूहिक बलात्कार

राज्यात ‘लव्ह जिहाद’चा एक घृणित प्रकार समोर आला आहे. ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या एका ४० वर्षीय हिंदु विधवा महिलेवर धर्मांधांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडितेने आरोप केला की, ९ डिसेंबरच्या रात्री ‘दिनेश राणा’ उपाख्य ईनाम अली याच्या म्हणण्यानुसार ३ लोकांनी पाय बांधून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​