Menu Close

कर्नाटकात मदरशात शिकणार्‍या दोघा मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या शिक्षकाला अटक !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याचे किंवा चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

सिराजुद्दीन मदनी

पुत्तुरू (कर्नाटक) – कुंड्डक येथे असलेल्या शंशुल् हुदा मदरशात शिकण्यासाठी येणार्‍या २ किशोरवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार करण्याच्या आरोपाखाली मदरशाचा शिक्षक सिराजुद्दीन मदनी याला पोलिसांनी अटक केली.

गेल्या वर्षभरापासून मदनी त्याच्या खोलीत या मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता. मुलींनी याविषयी त्यांच्या आईला सांगिल्यानंतर आईने पुत्तुरू महिला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *