Menu Close

तापी (गुजरात) येथील पाद्य्राला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक

तापी (गुजरात) – येथील सोनगड गावामध्ये बलीराम कोकनी नावाच्या पाद्य्राने १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पाद्य्राची पत्नी अनिता हिलाही अटक करण्यात आली आहे. बलात्काराच्या वेळी पत्नी अनिताने त्याला साहाय्य केले होते, तसेच या घटनेचा व्हिडिओ बनवला होता आणि छायाचित्रे काढली होती. ही छायाचित्रे आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्यात येण्याच्या भीतीने पीडितेने तक्रार केली नव्हती; मात्र आता तिने तक्रार केल्यावर वरील दोघांना अटक करण्यात आली.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *