हिंदु नाव धारण करून धर्मांधाकडून हिंदु महिलेशी मैत्री करून नंतर तिचे लैंगिक शोषण !

इंदूर येथे फैजान खान याने ‘कबीर’ हे हिंदु नाव धारण करून हिंदु महिलेशी मैत्री केली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि त्याची ध्वनीचित्रफीत बनवली. ही ध्वनीचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन या धर्मांधाने त्या महिलेवर ४ वर्षे लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी फैजान खान याला अटक केली असून त्याच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हे नोंदवले आहेत. Read more »

८१ हिंदु कुटुंबांची पलायन करण्याची चेतावणी !

मुरादाबाद  येथील लाजपतनगरच्या शिवविहार संकुलामध्ये धर्मांध करत असलेल्या मानसिक छळामुळे ८१ हिंदु कुटुंबांनी स्वतःच्या घरावर ‘घरे विकणे आहे’, असा फलक लावला आहे. धर्मांधांनी या संकुलाच्या दोन्ही मुख्य प्रवेशद्वारांच्या परिसरातील हिंदूंची घरे विकत घेतली आहेत. त्यासाठी त्यांनी बाजारमूल्यापेक्षा अधिक रक्कम दिली आहे. Read more »

केवळ विवाहासाठी धर्मांतर करणे अयोग्यच ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

अकबर आणि जोधाबाई यांनी धर्मांतर न करता विवाह केला. त्यांनी एकमेकांचा सन्मान केला आणि धार्मिक भावनांचा आदरही केला. दोघांच्या नात्यात कधीही धर्म आड आला नाही. धर्म आस्थेचा विषय आहे आणि तो आपली जीवनशैली दर्शवतो. Read more »

धर्मांध तांंत्रिकाकडून महिलेचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर

देहली येथील शाहदरा भागात रहाणारी एक महिला आणि तिची भाची यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका धर्मांध तांत्रिकाच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात दोन प्रथम माहिती अहवाल (एफ्आयआर्) नोंदवण्यात आले आहेत. धर्मांधाने महिलेचे धर्मांतर केले; मात्र भाचीने धर्मांतराला विरोध केल्याने तिचे धर्मांतर करण्यात त्याला अपयश आले. Read more »

कालाय तस्मै नमः ।

सर्वाधिक युवा संख्या असलेला, उत्तम नैसर्गिक स्थिती आणि जगाच्या तुलनेत सर्वाधिक सहिष्णुता असलेल्या भारत देशाकडे जग आशेने पहात आहे. भारतियांनी याचे भान ठेवून आत्मबळ वाढवण्यासाठी साधनेचे प्रयत्न वाढवले पाहिजेत. Read more »

वापी (गुजरात) येथील धर्मांतरित २१ ख्रिस्ती कुटुंबांचा हिंदु धर्मात प्रवेश !

वापी येथील धर्मपूर आणि कपराडा येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या २१ कुटुंबांनी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला. विश्‍व हिंदु परिषदेच्या प्रयत्नातून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्यात आले. आमीष दाखवण्यात आल्याने या कुटुंबांनी धर्मांतर केले होते. Read more »

बागपत येथे धर्मांधांनी १५ वर्षीय हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचे धर्मांतर करत गोमांस खाऊ घातले !

बागपत जिल्ह्यामध्ये एका १५ वर्षीय हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार, धर्मांतर आणि गोमांस खाऊ घालण्याच्या प्रकरणी पोलिसांनी शहजाद आणि त्याचे आई-वडील यांना अटक केली. ही मुलगी ७ मासांची गर्भवती असल्याचे लक्षात आल्यावर ही घटना उघड झाली. Read more »

आमचे पूर्वज हिंदु राजपूत होते ! – बिहारचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री जमा खान

 बिहारचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री जमा खान यांनी त्यांचे पूर्वज ‘हिंदु राजपूत’ होते, असे सांगितले आहे. खान यांना पत्रकारांनी धर्मांतराविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी हे उत्तर दिले. Read more »

धर्मांतर रोखण्यासाठी संपूर्ण देशात धर्मांतरबंदी कायदा लागू करायला हवा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

नुकतेच उत्तरप्रदेशात १ सहस्र जणांचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी अन्वेषण यंत्रणा तपास करत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीवर ‘धर्मांतराचे टूलकिट’ हे चर्चासत्र घेण्यात आले. Read more »

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील महिलेकडून पती अश्रफ महिलांचे धर्मांतर करत असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद !

लक्ष्मणपुरी येथील इंदिरानगरमध्ये रहाणार्‍या महिलेने तिचा पती अश्रफ याच्याविरोधात पोलिसांत तो महिलांचे धर्मांतर करत असल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. अश्रफ बेंगळुरू येथील ‘खानखा-ए-अशरफिया हुसैनिया’ या दर्ग्यामध्ये काम करतो. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​