पाकिस्तानमध्ये महाराजा रणजितसिंह यांच्या पुतळ्याची जिहादी आतंकवादी संघटनेकडून तोडफोड

लाहोर  येथील लाहोर किल्ल्यामध्ये असणारी महाराजा रणजितसिंह यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली. पाकमध्ये बंदी घालण्यात आलेल्या तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान या आतंकवादी संघटनेने हे कृत्य केले आहे. Read more »

अनंतनागमध्ये आतंकवाद्यांकडून भाजपचे नेते आणि त्यांची पत्नी यांची हत्या !

अनंतनाग जिल्ह्यातील लाल चौक येथे जिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे किसान मोर्चाचे अध्यक्ष गुलाम रसूल डार आणि त्यांची पत्नी जवाहिरा यांची गोळ्या झाडून हत्या केली. गुलाम डार येथील सरपंचही होते. आतंकवाद्यांनी या दोघांना त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार करून ठार केले. या घटनेनंतर पोलिसांनी आतंकवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. Read more »

देहलीमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आतंकवादी घातपात करण्याच्या सिद्धतेत !

देहली पोलिसांकडून लाल किल्ल्याजवळ पसार झालेल्या ६ आतंकवाद्यांची छायाचित्रे आणि माहिती असणारी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. हे आतंकवादी दिसल्यास त्यांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन यातून करण्यात आले आहे. Read more »

लक्ष्मणपुरी येथील मंदिरे बॉम्बद्वारे उद्ध्वस्त करण्याची धमकी देणारा जिहादी अटकेत !

लक्ष्मणपुरी येथील अलीगंज हनुमान मंदिर आणि मनकामेश्वर मंदिर यांच्यासहित शहरातील अन्य मंदिरे बॉम्बद्वारे उडवण्याची धमकी देणार्‍या शकील नावाच्या जिहाद्याला पोलिसांनी अटक केली Read more »

त्रिपुरामध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ सैनिक हुतात्मा !

राज्यातील धलाई जिल्ह्यामध्ये बांगलादेश सीमेजवळ असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात सीमा सुरक्षा दलाचे २ सैनिक हुतात्मा झाले. Read more »

अफगाणिस्तानमध्ये तालिबानला साहाय्य करण्यास गेलेले पाकच्या मदरशांतील तरुण होत आहेत ठार !

पाकच्या मदरशांतील अनेक जिहादी तरुण अफगाणिस्तानमध्ये तालिबानला साहाय्य करण्यासाठी गेले असून त्यांतील अनेक जण युद्धामध्ये ठार झाले आहेत. त्यांचे मृतदेह पाकमध्ये पाठवण्यात येत आहेत. Read more »

जम्मू-काश्मीरमध्ये एन्.आय.ए.च्या १४ ठिकाणी धाडी

राज्यातील मंदिरांवर आक्रमणे करण्याचे षड्यंत्र रचल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने राज्यातील १४ ठिकाणी धाडी घातल्या आहेत. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोघा आतंकवाद्यांना स्फोटकांसह अटक केली होती. Read more »

अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर चीनविरोधी कारवायांसाठी होऊ देणार नसल्याचे सांगत तालिबानची चीनशी हातमिळवणी !

तालिबानने चीनच्या शिंजियांग प्रांताशी सीमा असणार्‍या अर्ध्याहून अधिक भागावर नियंत्रण मिळवले आहे. ‘तालिबानी शिंजियांग प्रांतामध्ये घुसखोरी करून तेथील उघूर मुसलमानांना साहाय्य करील’, अशी चीनला भीती वाटत आहे. Read more »

उत्तरप्रदेशमध्ये अल् कायदाच्या आतंकवाद्यांच्या ४ साथीदारांना अटक !

लक्ष्मणपुरी येथे अटक करण्यात आलेल्या अल् कायदाच्या (‘पाया’ किंवा ‘आधार’) दोघा आतंकवाद्यांना केलेल्या अटकेनंतर त्यांच्या ४ साथीदारांना कानपूर आणि लक्ष्मणपुरी येथून आतंकवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. Read more »

पुलवामा येथे ३ आतंकवादी ठार

सुरक्षादलांनी येथे चकमकीमध्ये ३ आतंकवाद्यांना ठार केले. यांत लष्कर-ए-तोयबाच्या एजाज उपाख्य अबु हुरैरा या कमांडरचा समावेश आहे. अन्य २ स्थानिक आतंकवादी आहेत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​