Menu Close

त्रिपुरामध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ सैनिक हुतात्मा !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारताने एकातरी आतंकवादी संघटनेला संपवले आहे का ?

आगरतळा (त्रिपुरा) – राज्यातील धलाई जिल्ह्यामध्ये बांगलादेश सीमेजवळ असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात सीमा सुरक्षा दलाचे २ सैनिक हुतात्मा झाले. यात एका उपनिरीक्षकाचा समावेश आहे. आतंकवाद्यांनी या सैनिकांकडील शस्त्रेही पळवून नेली. बंदी घातलेली आतंकवादी संघटना नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा (एन्.एल्.एफ्.टी.) हिच्याकडून हे आक्रमण करण्यात आले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *