‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’च्या निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी पाकमधील आतंकवादी संघटनेकडून धमकी

‘द डायरी ऑफ वेस्ट बेंगाल’ चित्रपट प्रदर्शित करू नये; म्हणून पाकिस्तानमधील आतंकवादी संघटनेकडून धमक्या मिळत आहेत, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. Read more »

रशियातील आतंकवादी आक्रमणात ९० जण ठार : १४५ जण घायाळ

मॉस्को येथे एका संगीत कार्यक्रमाच्या वेळी सभागृहामध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९० जण ठार, तर १४५ हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. रशियामध्ये यापूर्वीही अशा प्रकारची मोठी आतंकवादी आक्रमणे झाली आहेत. Read more »

बेंगळुरू (कर्नाटक) येथील बाँबस्फोटातील आतंकवाद्याची मशिदीजवळ सापडली टोपी !

बेंगळुरू येथे काही दिवसांपूर्वी रामेश्‍वरम् कॅफेमध्ये बाँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने संशयित आतंकवाद्याचे छायाचित्र प्रसारित केले आहे. त्या आतंकवाद्याची माहिती देणार्‍याला १० लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. Read more »

बेंगळुरू कॅफेमधील बाँबस्फोटामध्ये इस्लामिक स्टेटचा हात !

रामेश्‍वरम् कॅफेमध्ये १ मार्च या दिवशी झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) ७ राज्यांत १७ ठिकाणी धाडी घातल्या. या प्रकरणात इस्लामिक स्टेटचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. Read more »

हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांशी संबंधित आस्थापनांची उत्तरप्रदेश विशेष कृतीदल चौकशी करणार !

‘एस्.टी.एफ्.’च्या अन्वेषणात समोर आलेल्या १८ आस्थापनांच्या संचालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. हलाल प्रमाणपत्र देऊन मिळणार्‍या उत्पन्नाचा मोठा हिस्सा या आस्थापनांना पाठवला जात असल्याचे पुरावे ‘एस्.टी.एफ्.’ला मिळाले आहेत. Read more »

महिला न्यायाधिशांना पी.एफ्.आय.च्या जिहाद्यांकडून धमक्या !

केरळमधील भाजपचे नेते रंजीत श्रीनिवास यांच्या हत्येच्या प्रकरणातील १५ आरोपींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी शिक्षा सुनावणार्‍या न्यायाधीश व्ही.जी. श्रीदेवी जिहाद्यांच्या निशाण्यावर आहेत. Read more »

गुजरात दंगलीचा सूड घेण्यासाठी इस्लामिक स्टेटचे आतंकवादी गुजरातमध्ये करणार होते आतंकवादी आक्रमण !

गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेल्या दंगलीचा सूड घेण्यासाठी इस्लामिक स्टेटच्या पुणे गटाने गुजरातमध्ये आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. Read more »

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी न्यायालयात याचिका करणारे सत्यम पंडित यांना ठार मारण्याची धमकी

येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही इदगाह मशीद हटवण्याच्या संदर्भात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणारे सत्यम पंडित यांना बंदी घालण्यात आलेल्या जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने ठार मारण्याची धमकी दिली आहे. Read more »

‘हलाल सर्टिफिकेशन’ हा ‘जिझिया कर’च; यावर देशभरात बंदी आणा – श्री. रमेश शिंदे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

उत्तर प्रदेश सरकारचा आदर्श घेऊन संपूर्ण देशभरात बेकायदेशीरपणे चाललेल्या ‘हलाल सर्टिफिकेशन’वर बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली. Read more »

भारतात मशिदींतून गोळा केलेल्या पैशांचा आतंकवादी कारवायांसाठी वापर !

आतंकवादाला आर्थिक साहाय्य करणार्‍या देशांवर कारवाई करणार्‍या ‘एफ्.ए.टी.एफ्.’ या जागतिक संस्थेने नुकताच ‘क्राऊड फंडिंग फॉर टेररिज्म फायनॅन्सिंग’ नावाने एक अहवाल प्रकाशित केला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​