सर्व हिंदुविरोधी वक्तव्यांचा आम्ही तीव्र निषेध आणि धिक्कार नोंदवत आहोत, असे ‘भारतमाता की जय संघा’चे संस्थापक मार्गदर्शक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. Read more »
३१ ऑक्टोबर या दिवशी पॅरिसच्या एका मेट्रो स्थानकावर हिजाब परिधान केलेल्या एका महिलेने ‘तुम्ही सर्व मरणार’ अशा प्रकारे ओरडण्यास आरंभ केला. या वेळी ती ‘अल्लाहू अकबर’ असेही म्हणत होती. Read more »
दुसर्या महायुद्धाच्या वेळी नाझींनी ज्यू मुलांच्या हत्या केल्या, तेव्हा संपूर्ण जग शांत होते आणि आज इस्रायलमध्ये हमासकडून ज्यू मुलांच्या हत्या केल्या गेल्या, तेव्हाही जग शांतच आहे. Read more »
भारताने रशिया-युक्रेन युद्धाच्या आव्हानाला कुटनीती वापरून एका संधीमध्ये रूपांतर केले. त्याचप्रमाणे सध्या इस्रायलवर हमासने केलेल्या आक्रमणाचा बोध घेऊन भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल उचलणे आवश्यक आहे. Read more »
इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात हमास अन् पॅलेस्टाईन यांचे समर्थन करण्यासाठी केरळच्या मुसलमानबहुल मल्लपूरम् जिल्ह्यात मुसलमानांनी २७ ऑक्टोबर या दिवशी ऑनलाईन सभा आयोजित केली होती. Read more »
२५ ऑक्टोबरच्या रात्री इस्रायली सैन्याने गाझामध्ये घुसून हमास या आतंकवादी संघटनेच्या अनेक ठिकाणांवर आक्रमण केले. हमास जेथून रॉकेट डागतो, ते ठिकाणही नष्ट केल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला. Read more »
80 कोटी हिंदूंची लोकसंख्या असलेल्या ऋषीमुनींच्या भारतभूमीवर कोणी जिहाद आणि आतंकवादाची भाषा करत असेल, तर त्याला प्रत्येक हिंदू कडाडून विरोध करेल, असे स्पष्ट प्रतिपादन अधिवक्ता विनीत जिंदाल यांनी केले. Read more »
फ्रान्सने जिहादी आतंकवाद मोडून काढण्यासाठी शरणार्थी म्हणून देशात आश्रय घेणार्या २० सहस्रांहून अधिक मुसलमान कट्टरतावाद्यांना देशातून हाकलण्यासाठी सूची बनवली आहे. Read more »
युरोपमधील बेल्जियम देशाची राजधानी ब्रसेल्स येथे १६ ऑक्टोबरच्या रात्री करण्यात आलेल्या गोळीबारात २ जण ठार झाले, तर १ जण घायाळ झाला आहे. ठार झालेले दोघेही स्विडनचे नागरिक होते. Read more »
कर्नाटक येथे ‘तालिबान’ या नावाने ओळखला जाणारा झाकीर याने ‘पॅलेस्टाईन, गाझा आणि हमास या देशप्रेमी वीरांना जय प्राप्त होऊ दे. हमासवाले देशप्रेमी योद्धा आहेत. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.