रशियाशी चर्चेला सिद्ध; परंतु बेलारूस येथे नाही ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

रशियाने युक्रेनला बेलारूसमध्ये चर्चेसाठी आमंत्रित केले होते; मात्र युक्रेनने रशियाची अट नाकारत चर्चा करण्यास नकार दिला आहे. झेलेंस्की यांनी सांगितले की, आम्ही वॉर्सा, ब्रातिस्लाव्हा, बुडापोस्ट, इस्तंबूल आणि बाकू यांपैकी कोणत्याही ठिकाणी चर्चेस सिद्ध आहोत. Read more »

भारतीय पंचांगामध्ये एक वर्षापूर्वी करण्यात आली होती भविष्यवाणी !

रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू झालेल्या युद्धाची भविष्यवाणी भारतीय पंचांगाद्वारे एक वर्षापूर्वीच करण्यात आली होती. ज्योतिषाचार्य पंडित मुकेश मिश्र यांनी या युद्धामागे ‘अंगारक योग’ असल्याचे म्हटले आहे. Read more »

युक्रेनवासियांना ‘इस्कॉन’चे साहाय्य !

‘देशातील गरजू नागरिकांना साहाय्य करण्यासाठी युक्रेनमधील सर्व ५४ मंदिरे खुली करण्यात आली आहेत. संकटात असलेल्या नागरिकांना साहाय्य करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत’, अशी माहिती ‘इस्कॉन’चे कोलकाता येथील उपाध्यक्ष राधारमण दास यांनी दिली. Read more »

युक्रेनला अन्य देशांकडून अर्थ आणि सैन्य बळ; मात्र रशिया वरचढ !

युक्रेनवरील आक्रमणावरून स्विडन आणि फिनलँड यांनी रशियावर टीका करत ‘नाटो’मध्ये सहभागी होण्याविषयी विधान केले आहे, त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिली धमकी ! Read more »

पाकमध्ये पहिल्यांदाच हिंदू बनले लेफ्टनंट कर्नल !

मेजर डॉ. कैलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार अशी या दोन अधिकार्‍यांची नावे आहेत. ‘पाकिस्तान आर्मी प्रमोशन बोर्डा’ने त्यांच्या पदोन्नतीला मान्यता दिल्यानंतर त्यांना ही बढती देण्यात आली. Read more »

पुतिन यांच्या युद्धाच्या घोषणेनंतर युक्रेनमधील अनेक शहरे बॉम्बस्फोटांनी हादरली

अन्य राष्ट्रांनी रशियाच्या या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी कधीही न अनुभवलेल्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागेल, अशी गर्भीत चेतावणीही पुतिन यांनी दिली. Read more »

(म्हणे) ‘पाकमध्ये ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ हा ‘हिजाब दिवस’ म्हणून साजरा करावा !’

कादरी यांनी म्हटले, ‘वर्ष २०१८ पासून ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ पाकमध्ये ‘औरत मार्च’ म्हणून आयोजित केला जात आहे. असा मोर्चा काढणे हा इस्लामच्या सिद्धांताच्या विरोधात आहे. या दिवशी कोणत्याही कार्यक्रमांतून इस्लामची मूल्ये, समाजाचे मानदंड, हिजाब आदींविषयी प्रश्‍न उपस्थित करणे किंवा त्यांचा अवमान करणे, यासाठी अनुमती दिली जाऊ नये. Read more »

बांगलादेश सीमेवरील गोतस्करी करणार्‍या महंमद इनाम उल् हक याला अटक

अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) भारत-बांगलादेश सीमेवर गोतस्करी केल्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी महंमद इनाम उल हक याला अटक केली आहे. Read more »

कर्नाटकात हिजाब घालण्यास मिळाले नाही, तर बांगलादेशात हिंदूंना कुंकू लावण्यास देणार नाही !

‘जर कर्नाटकातील मुसलमानांना हिजाब घालण्याची अनुमती नसेल, तर बांगलादेशी हिंदूंना मुल्ला (मुसलमान) धोतर घालण्यापासून, तसेच कुंकू लावण्यापासून रोखतील, अशी धमकी देण्यात आल्याची माहिती बांगलादेशी लेखिता तस्लिमा नसरीन यांनी ट्वीट करून दिली आहे. Read more »

सौदी अरेबियासह अनेक इस्लामी देशांमध्ये पूर्ण चेहर्‍याच्या बुरख्यावर बंदी ! – तस्लिमा नसरीन

विद्यार्थ्यांना शाळांमध्ये कोणतेही धार्मिक चिन्ह वापरण्यापासून परावृत्त करणे चांगले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बुरखा किंवा पूर्ण चेहर्‍याच्या बुरख्याला अनुमती दिली जाऊ नये, असेही त्या म्हणाल्या. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​