कॅनडातील खलिस्तानवादी नेत्याकडून भारत सरकारने मुसलमानविरोधी भावना भडकावल्याचा आरोप

भारतात रामनवमीच्या निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांच्या वेळी काही ठिकाणी दंगली उसळल्या. याविषयी कॅनडाच्या ‘न्यू डेमोक्रॅटिक पार्टी’चे नेते आणि खलिस्तानवादी विचारसरणीचे जगमीत सिंह यांनी भारतावर निशाणा साधला आहे. Read more »

बांगलादेशात कट्टरतावादाचा विरोध करणार्‍या प्राध्यापकाच्या हत्येसाठी ४ जिहादी आतंकवाद्यांना मृत्यूदंड !

का विश्‍वविद्यालयातील प्रसिद्ध लेखक आणि साहित्यकार प्रा. हुमायू आझाद यांच्या हत्येच्या १८ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात ४ जिहादी आतंकवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. Read more »

न्यूयॉर्क (अमेरिका) येथे दोघा शिखांवर आक्रमण

न्यूयॉर्क (अमेरिका) येथील रिचमंड हिल भागामध्ये २ शिखांवर आक्रमण करण्यात आले. आक्रमणकर्त्यांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. भारतीय दूतावासाने या आक्रमणाचा निषेध केला आहे. Read more »

बांगलादेशात महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून हिंदु शिक्षकाला अटक !

बिनोदपूर रामकुमार शाळेत ही घटना घडली असून हृदयचंद्र मंडल असे या शिक्षकाचे नाव आहे. ते विज्ञान विषय शिकवतात. त्यांनी वर्गात शिकवतांना पैगंबर आणि कुराण यांचा अवमान केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. या प्रकरणी शाळेच्या अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांशी तडजोड करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी नकार दिला.  मंडल यांच्या विरोधात निदर्शनेही करण्यात आली. Read more »

अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील रस्त्याचे ‘गणेश टेंपल स्ट्रीट’ असे नामकरण !

कुठे रस्त्यांना हिंदूंच्या देवतांचे नाव देणारे पाश्‍चात्य देश, तर कुठे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्त्यांना आक्रमणकारी मोगल आणि इंग्रज यांची नावे देणारा भारत देश ! Read more »

सत्तेत आलो, तर सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालणार्‍यांकडून दंड वसूल करू !

फ्रान्सच्या निवडणुकीतही हिजाब घालणार्‍यांकडून दंड वसूल करण्याचे आश्‍वासन दिले जाते. ही भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी आणि विज्ञानवादी यांना चपराकच होय ! Read more »

पाकमध्ये स्वप्नात ईशनिंदा केल्यामुळे ३ शिक्षिकांकडून सहकारी शिक्षिकेची गळा चिरून हत्या !

पाकच्या डेरा इस्माईल खान येथे ३ महिला शिक्षिकांनी ईशनिंदा केल्याचा आरोपावरून त्यांच्या एका सहकारी शिक्षिकेची गळा चिरून हत्या केली. विशेष म्हणजे स्वप्नामध्ये या मृत शिक्षिकेने ईशनिंदा केल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी तिन्ही शिक्षिकांना अटक केली आहे. Read more »

रशियाने ‘फेसबूक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ यांना ‘आतंकवादी संघटना’ ठरवून घातली बंदी !

 रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे अमेरिका, युरोपीय देश आदींनी रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय आस्थापनांनी रशियातील व्यवसाय बंद केले आहेत. Read more »

अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीत चालू झालेली मुलींची शाळा अवघ्या काही घंट्यांत बंद !

‘ए.एफ्.पी.’ वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी मुलींच्या शाळा चालू झाल्याने राजधानी काबुलमधील जरघोना हायस्कूलचे चित्रीकरण करत होते. त्या वेळी एक शिक्षक आला आणि त्याने सर्व मुलींना घरी जाण्याचा आदेश दिला. Read more »

अमेरिकेच्या वायूदलात कार्यरत भारतीय वंशाच्या हिंदु तरुणाला कपाळावर टिळा लावण्याची अनुमती

 अमेरिकेच्या वायूदलातील भारतीय वंशाचा सैनिक दर्शन शहा याला सैन्याच्या गणवेशात असतांना कपाळावर टिळा लावण्याची अनुमती देण्यात आली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​