Menu Close

अमेरिकेच्या वायूदलात कार्यरत भारतीय वंशाच्या हिंदु तरुणाला कपाळावर टिळा लावण्याची अनुमती

अमेरिकेच्या वायूदलातील भारतीय वंशाचा सैनिक दर्शन शहा

नवी देहली – अमेरिकेच्या वायूदलातील भारतीय वंशाचा सैनिक दर्शन शहा याला सैन्याच्या गणवेशात असतांना कपाळावर टिळा लावण्याची अनुमती देण्यात आली आहे.

दर्शन हा अमेरिकेतील वायोमिंग येथील ‘एफ्ई वॉरेन’ वायूदलाच्या तळावर तैनात आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *